शहरं
Join us  
Trending Stories
1
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
2
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
3
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
4
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
5
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
8
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
9
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
10
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
11
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
12
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
13
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
14
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
16
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
17
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
18
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
19
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल

‘मुलीला जगू द्या.. हे जग तिचे आहे’ - सुमन चंद्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 3:10 PM

मुलीला जगू द्या.. हे जग तिचे आहे. प्रत्येकाने स्त्री जन्माचे स्वागत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी आज केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : वंशाला दिवाच पाहिजे, ही मानसिकता आता समाजाने झिटकारायला पाहिजे. या मानसिकतेमुळे स्त्री भृणाची गर्भातच हत्या होत आली आहे. ही मानसिकता समाजाला लागलेली किड आहे. मुलीला जगू द्या.. हे जग तिचे आहे. प्रत्येकाने स्त्री जन्माचे स्वागत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी आज केले.‘बेटी बचाओ - बेटी पढाओ’ अभियानातंर्गत कार्यशाळेचे आयोजन आयएमए सभागृह येथे सोमवारी करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव तथा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) साजिद आरिफ सय्यद, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड देवकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत, जिल्हा आरोग्य अधिकारी कांबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कुटूंबे, डॉ. जे. बी राजपूत, माता व बाल संगोपण अधिकारी डॉ. गोफणे, डॉ. वसू आदी उपस्थित होते.स्त्री भ्रुण हत्येचे प्रमाण वाढण्यासाठी जनजागृती बरोबरच सर्वांनी सजग राहण्याची आवश्यकता असल्याचे मत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. त्या पुढे म्हणाल्या, डॉक्टरांच्या सहकार्याशिवायही स्त्री भ्रुण हत्या होऊच शकत नाही. डॉक्टरांनी संवेदनशील राहून या प्रकाराला आळा घालावा. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पाटील, न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) साजिद आरिफ सय्यद, अ‍ॅड. देवकर, डॉ. वसू यांनीही आपले मत मांडले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पंडीत यांनी प्रास्ताविक केले. संचलन सोळंके यांनी तर आभार प्रदर्शन सुनील जोशी यांनी मानले. कार्यक्रमाला वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती, नागरिक, महिला यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भोंडे, काकडे यांच्याहस पीसीपीएनडीटी समितीचे पदाधिकारी, जिल्हा रूग्णालयातील संबंधित शाखेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :buldhanaबुलडाणा