शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

उदावंत दाम्पत्याच्या हस्ते वैष्णव गडावर महापूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 4:21 AM

दरवर्षी वैष्णवगडावर हजारोंच्या संख्येने विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविक येतात. यावर्षी मात्र कोरोनाच्या काळामध्ये भक्तांना दर्शन घेण्यासाठी प्रत्यक्षात मंदिरात जाऊन दर्शन ...

दरवर्षी वैष्णवगडावर हजारोंच्या संख्येने विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविक येतात. यावर्षी मात्र कोरोनाच्या काळामध्ये भक्तांना दर्शन घेण्यासाठी प्रत्यक्षात मंदिरात जाऊन दर्शन घेण्यासाठी बंदी घातली होती. तरीही विठ्ठलभक्ताला गैरसोय होऊ नये, यासाठी समितीने ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. वैष्णवगडावर महापूजा ही ५ जणांच्या उपस्थित झाली. वैष्णवगडावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यात सुंदर पद्धतीने सजावट करण्यात आली होती. वैष्णवगडावर लायटिंगची व्यवस्था करण्यात आली हाेती. सानप गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नाना महाराज पोखरीकर, रमेश महाराज जायभाये, श्रीनिवास पोखरीकर, सखाराम बुरुकुल, केशव घुगे, प्रल्हाद घुगे, प्रल्हाद केदार, बबनराव उदावंत, ज्योती उदावंत, सुखदेव ताठे, त्रिवेणी देशमुख, सुरेशराव कुलथे, ज्ञानेश्वर कुलथे, पंढरीनाथ महाराज घुगे व देशपांडे गुरुजी उपस्थित होते.

मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त

यावेळी महसूल व पोलीस प्रशासन यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक राम पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काेराेना महामारी लवकरात लवकर जावो व आपल्या महाराष्ट्रात पाऊस चांगला पडो, अशी प्रार्थना विठ्ठलाच्या चरणी केली, असे वसंतराव उदावंत यांनी सांगितले़