शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

‘मी कर्जमुक्त होणार’चा लढा यशस्वी करा - जाधव

By admin | Published: June 04, 2017 1:35 PM

‘मी कर्जमुक्त होणारच’ हा लढा यशस्वीकरण्यासाठी शेतकरी बांधवांनी शिवसेनेला ताकद द्यावी असे आवाहन जिल्हासंपर्क प्रमुख खा.प्रतापराव जाधव यांनी केले.

बुलडाणा : देशाला अन्न धान्याने समृध्द करणाऱ्या मायबाप शेतकऱ्यांवरउपासमारीची वेळ आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचे ह्ययोगीह्ण सरकारकर्जमाफी देते उत्तर प्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यामोठ्या प्रमाणात आहे. मात्र भाजपाचेच सरकार येथे कर्ज माफी देण्यासटाळाटाळ करते. शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरते. ही मुजोरी हाणून पाडण्यासाठीशिवसेना पक्षप्रमुख यांनी पुकारलेला ह्यमी कर्जमुक्त होणारचह्ण हा लढा यशस्वीकरण्यासाठी शेतकरी बांधवांनी शिवसेनेला ताकद द्यावी असे आवाहन जिल्हासंपर्क प्रमुख खा.प्रतापराव जाधव यांनी केले.शेकापूर येथे कर्जमुक्त अभियानाच्या दृष्टीने शिवसेनेचा बुलडाणा तालुकामेळावा २८ मे रोजी पार पडला. यावेळी जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, माजीजिल्हाप्रमुख धिरज लिंगाडे, संजय गायकवाड, मेहकर कृ.उ.बा.स.उपसभापतीबबनराव तुपे, डॉ.मधुसुदन सावळे, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता धनश्रीरामशिंपणे, किसान सेना उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर, दादाराव खार्डे, भोजराजपाटील, कृ.उ.बा.स.संचालक शरद टेकाळे, गजानन मुठ्ठे, पं.स.सदस्य श्रीकांतपवार, हरीभाऊ सिनकर, माजी पं.स.सभापती सुधाकर आघाव यांची प्रमुख उपस्थितीहोती.यावेळी खा.जाधव म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमुक्त करण्याचे वचनशिवसेनेने दिले आहे. यासाठी प्रसंगी सत्तेला लाथ मारण्याचेही पक्षप्रमुखउध्दव ठाकरे यांनी सांगितले आहे. शेतकरी विरोधी धोरण राबविणाऱ्या भाजपलावठवणीवर आणण्यासाठी शिवसेनेने मी कर्ज मुक्त होणारच लढा पुकारला आहे.भाजपने निवडणूकीसाठी दिलेला कर्जमुक्ती शब्द पाळला नाही. केवळ निवडणूकाजिंकण्यासाठी हे गाजर दाखवण्यात आले. शिवसेना ही सत्तेसाठी नाही तरसमाजासाठी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या लढयात फॉर्म भरुन द्यावेत.जिल्ह्यातील ३ लाख शेतकऱ्यांचे अर्ज भरुन पाठवायचे आहे असे ते म्हणाले.यावेळी जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत म्हणाले, शिवसेनेचे कर्जमुक्ती अभियानयशस्वीपणे राबविण्यासाठी सर्वच कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.अन्नदात्याच्या आत्महत्येकडे दुर्लक्ष करण्याचे पाप त्यांना नक्कीचमहागात पडणार आहे. असेही ते म्हणाले. संचालन उपतालुका प्रमुख गजाननटेकाळे यांनी केले. यावेळी अनिल जगताप, ज्ञानेश्वर दांडगे, राजु मुळे,माजी पं.स.सदस्य गणपत दांडगे, विजय इतवारे माणिकराव सावळे, संजय जाधव,शेषराव सावळे, गजानन धंदर, हरिभाऊ दांडगे, गजानन नरोटे, मोहन निमरोट,गोपाल बारवाल, संतोष गायकवाड, शांताराम पालकर, मंगेश तायडे, वसंतासुरडकर, योगेश पायघन, समाधान बुधवत, उदेभान तायडे, गजानन तायडे, रमेश गोरआदींची उपस्थिती होती.   (प्रतिनिधी)