शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

मलकापूर : भरधाव ट्रकची बसला धडक; विद्यार्थिनींसह १0 जण जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:41 AM

मलकापूर : भरधाव ट्रकने एसटी बसला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात  १0 प्रवासी जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग सहावरील जग्गू मामाच्या ढाब्याजवळ  शुक्रवारी, १५ रोजी सकाळी ११ वाजता घडली. जखमीत एक पुरुष, दोन महिला व सात  विद्यार्थिनींचा समावेश आहे. जखमींवर स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात  आले.

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्ग सहावरील जग्गू मामाच्या ढाब्याजवळ घडली घटनाजखमींमधये एक पुरुष, दोन महिला व सात विद्यार्थिनींचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : भरधाव ट्रकने एसटी बसला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात  १0 प्रवासी जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग सहावरील जग्गू मामाच्या ढाब्याजवळ  शुक्रवारी, १५ रोजी सकाळी ११ वाजता घडली. जखमीत एक पुरुष, दोन महिला व सात  विद्यार्थिनींचा समावेश आहे. जखमींवर स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात  आले.एसटी बस (एमएच ४0-एन ८७७५) वाघोळ्यावरून मलकापूरसाठी निघाली होती.  सकाळी ११ वाजेच्या सुमारस राष्ट्रीय महामार्गावरील जग्गू मामाच्या ढाब्याजवळ पाठीमागून  भरधाव आलेल्या ट्रकने (एमपी ४४ एचए 0४६५) बसला  धडक दिली.  त्यात देवीदास फकिरा लहासे (वय ३९), सविता उत्तम पाचपोळ ( ४0 रा. वाघोळा), दुर्गा  अशोक काचकुटे (२२ रा. तांदूळवाडी), रोशनी शंकर सरदार (१४), साक्षी सुरेश अहीर  (१२), कल्याणी प्रकाश अहिर (१३), शीतल गणेश घुगरे (१४), अंकिता सुरेश  लोणकर (१४), सरस्वती दत्तात्रय वसने (१४), संजीवनी अशोक घाईट (१४, सर्व रा.  वाघोळा) जखमी झाले.  मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात जखमीवर उपचार  करण्यात आले. आगार प्रमुख दराडे यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन राज्य परिवहन  महामंडळाच्यावतीने जखमींना सानुग्रह मदत दिली आहे.  

टॅग्स :malkapur bypassमलकापूर बायपासbuldhanaबुलडाणाAccidentअपघात