शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

ट्रकच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 1:06 PM

टेंभूर्णा ता. खामगाव  : शहराकडून अकोल्याकडे जाणाऱ्या मोटारसायकलला भरधाव ट्रकने धडक दिली. या घटनेत अकोला येथील मोठी उमरी भागातील रहिवाशी निवृत्ती नारायण भोपळे हे जागिच ठार झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कटेंभूर्णा ता. खामगाव  : शहराकडून अकोल्याकडे जाणाऱ्या मोटारसायकलला भरधाव ट्रकने धडक दिली. या घटनेत अकोला येथील मोठी उमरी भागातील रहिवाशी निवृत्ती नारायण भोपळे हे जागिच ठार झाले. ही घटना रविवारी सकाळी ९.३० वाजता राष्ट्रीय महामार्गावर टेंभूर्णा फाट्यावर घडली. अकोला येथील मोठी उमरीतील रहीवाशी निवृत्ती नारायण भोपळे (वय अंदाजे ५१) हे खामगाव शहरातील काम आटोपून अकोलाकडे निघाले होते. दरम्यान त्यांच्या एम.एच. ३०- ए.एल. ३६७४ क्रमांकांच्या मोटारसायकलला समोरून येणाºया भरधाव ट्रकने धडक दिली. त्यात निवृत्ती भोपळे हे जागिच ठार झाले.  अपघात झाल्याची माहिती मिळताच टेंभूर्णा येथील नागरिकांनी धाव घेतली. मात्र तोपर्यंत निवृत्ती भोपळे यांचा मृत्यू झाला होता. याठिकाणी नेहमीच अपघात होत असल्याची माहिती गावकºयांनी दिली. यापूर्वी सुद्धा टेंभूर्णा फाट्यावर गतिरोधक तयार करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी रेटून धरली होती. मात्र पोलिसांनी दिलेले आश्वासन पाळले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूला वाहतूक प्रभावित झाली होती.     (वार्ताहर)

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघातkhamgaonखामगाव