शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

गुटख्यासह मारूती व्हॅन जप्त

By admin | Published: July 16, 2014 11:56 PM

नांदुर्‍यात विक्रीसाठी येत असलेला १२ हजाराच्या गुटख्यासह मारुती व्हॅन जप्त.

नांदुरा : आसलगाव येथून नांदुर्‍यात विक्रीसाठी मारुती व्हॅनमध्ये येत असलेला गुटखा नांदुरा पोलिसांनी पकडून १२ हजाराच्या गुटख्यासह मारुती व्हॅन ताब्यात घेतली. याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी मात्र फरार झाले.राज्य सरकारने गुटख्यावर बंदी आणली; मात्र नांदुरा शहरासह ग्रामीण भागात गुटख्याची खुलेआम विक्री होत आहे. रविवारी रात्री एक मारुती व्हॅन गुटख्याचा माल घेऊन आसलगाव येथून नांदुर्‍याकडे येत असल्याची माहिती नांदुरा पोलिसांना मिळाली. या माहितीनंतर ठाणेदार साळुंके यांच्यासह पोकॉं मिलिंद सोनवणे व खुपीया विभागाचे गजानन वाघमारे यांनी मारुती व्हॅन क्र. एमएच ३0 एए ४७0६ हिला जळगाव जा. रोडवर पोलिस वसाह तीसमोर थांबवून तिची तपासणी केली असता, त्यात विमल कंपनीचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी १२ हजाराच्या गुटख्यासह व्हॅन ताब्यात घे तली. याप्रकरणी घटनेच्या दुसर्‍या दिवशी १४ जुलै रोजी सायंकाळी अन्न व औषध प्रशासन विभाग बुलडाणाचे अन्न सुरक्षा अधिकारी मारुती रामलु घोसळवाड यांच्या फिर्यादीवरुन गुटखा मालक पवन ओमप्रकाश केला व व्हॅनचालक दीपक वसंतराव बोराखडे रा. आसलगाव ता. जळगाव जामोद याच्याविरुद्ध अप नं. ९२/१४ कलम ३२८, २७२, २७३, १८८ भादंविसह अन्न सुरक्षा कायदा ५९(१)(३) अन्वये गुन्ह्याची नोंद केली. आरोपी मात्र फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.