शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

मातृतीर्थाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार

By admin | Published: November 17, 2014 12:38 AM

सर्वांगीण विकासासोबत पाताळगंगा नदीचे रुंदीकरण करण्याची देखील मागणी.

सिंदखेडराजा (बुलडाणा) : मातृतीर्थ सिंदखेडराजा शहराच्या विकासासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २५0 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मातृतिर्थ विकास प्राधिकरणाला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड. नाझेर काझी यांनी दिली. ते स्थानिक विश्रामगृहावर रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ऐतिहासिक शहराच्या सर्वांंगीण विकासासाठी गत ३0 वर्षांंपूर्वी १00 कोटी रुपयांचा विकास आराखडा मुकुल वासनिक यांनी शासनाला सादर केला होता. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी विकास प्राधिकरणाची घोषणा केली. त्यासाठी २५0 कोटी रुपये निधीही मंजूर केला होता. शहराच्या सर्वांंगीण विकास प्राधिकरणाच्या कामासाठी जिल्हाधिकार्‍यांनी प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी निविदा मागितल्या होत्या. शहराच्या सर्वांंगीण विकास प्राधिकरणासोबत पाताळगंगा नदीचे रुंदीकरण करून खोलीकरण तसेच बंधारे बांधून सिंचनाची सुविधा अशा विविध विकासात्मक कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्याच्या दृष्टीने डॉ. राजेंद्र शिंगणे, हसन मुश्रीफ व स्थानिक पदाधिकार्‍यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही अँड. काझी यांनी यावेळी सांगितले. यावेळी देविदास ठाकरे, डॉ. मुरलीधर शेवाळे, के. टी. ठाकरे, भगवान सातपुते, जगन सहाणे, गफ्फारभाई, अँड. संदीप मेहेत्रे आदी उपस्थित होते.