शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
2
ठाकरे की शिंदे कोण वरचढ ठरणार? २६ मतदारसंघात थेट लढत; उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर!
3
सपाच्या बालेकिल्ल्यात घमासान, अखिलेश यादवांच्या भाओजींनाच भाजपानं दिली उमेदवारी
4
Salman Khan : "तो खूप घाबरला होता, आम्ही बिस्किट खायला दिलं अन्..."; सलमानने सांगितला किस्सा
5
"एखाद्या ट्रकखाली येऊन माझा मृत्यू झाला तर...", वैतागलेल्या अभिनेत्याने सांगितली घोडबंदर रस्त्याची भयानक परिस्थिती
6
INDW vs NZW : पहिल्याच सामन्यातून भारतीय कर्णधार बाहेर; स्मृतीकडे नेतृत्व, २ खेळाडूंचे पदार्पण
7
ऑटो इंडस्ट्र्रीतील मोठ्या डीलची तयारी! महिंद्रा १ अब्ज डॉलर मोजून ५० टक्के हिस्सा खरेदी करणार, 'ही' कंपनी तयार?
8
३५ ऐवजी २० गुण मिळाले तरी व्हाल पास; दहावीच्या गणित, विज्ञानासाठी पुढील वर्षी नवीन नियम
9
“तुतारीला मोठे यश मिळेल, राज्यात मविआची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही”: हर्षवर्धन पाटील
10
केवळ गंमत म्हणून पाठवला सलमानला धमकीचा संदेश; झारखंडमधून एकाला बेड्या
11
"मोठी डील झालीय"; तिकीट कापल्यानंतर चंद्रिकापुरेंचे थेट पत्र; म्हणाले, "अजित पवारांनी खंजीर खुपसला"
12
IND vs NZ : Sarfaraz Khan नं टणाटण उड्या मारत कॅप्टन रोहितला DRS साठी केलं 'राजी' 
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'शरद पवारांचा मला दुरून आशीर्वाद', अजित पवार गटातील नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
14
अंबानी डोक्यालाच हात लावणार! पठ्ठ्याने JioHotstar डोमेनच स्वत:च्या नावावर केला; वर म्हणाला,'संपर्क साधा' 
15
“मित्रपक्षांना चालत नाही, तो चेहरा राज्याला कसा चालेल”; CM शिंदेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
16
एकाच मतदारसंघातून सलग ५ वेळा निवडणूक लढविणाऱ्या एकमेव महिला, दोनदा यश, तीनदा अपयश
17
"यांच्या स्वभावातच कोणाशी..."; वांद्रे पूर्वमध्ये उमेदवार देताच ठाकरेंवर झिशान सिद्दीकींची खोचक पोस्ट
18
₹९०० पर्यंत जाऊ शकतो Paytm चा शेअर, ५ महिन्यांत १२०% ची तेजी; शेअर वधारला
19
Salman Khan : सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी देणारा निघाला भाजीवाला, मागितलेले ५ कोटी
20
नागिणीने घेतला खुनी बदला, एकापाठोपाठ एक ५ जणांना दंश केला, ३ जणांचा मृत्यू

पैनगंगा नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन युवक बेपत्ता

By admin | Published: October 02, 2016 2:45 AM

दोन्ही युवक बुलडाणा येथील रहिवासी.

बुलडाणा, दि. 0१- तालुक्यातील पळसखेड नागो शिवारात असलेल्या पैनगंगा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेले दोन युवक पाण्याच्या जोरदार प्रवाहात बेपत्ता झाले. ही घटना १ ऑक्टोबर रोजी सकाळी १0 वाजेदरम्यान घडली. बेपत्ता युवकांचा शोध सुरू असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.बुलडाणा शहरातील हमालीचे काम करणारे जमील खान दुलेखान (३८), ताज खान (३0) तसेच सुर्या खरे (३५) हे तिघे आज सकाळी ऑटोद्वारे बुलडाणा-अजिंठा मार्गावरील पळसखेड नागो शिवारातील वाहणार्‍या पैनगंगा नदीवर पोहचले. याठिकाणी नदीत बांधलेल्या बंधार्‍यावर पोहण्यासाठी प्रथम सुर्या खरे यांनी उडी मारली. मात्र रात्री झालेल्या ा दमदार पावसामुळे पाण्याच्या वाढत्या प्रवाहात सुर्या खरे वाहू लागला. त्याला वाचविण्यासाठी जमील खान याने नदीत उडी मारली. मात्र दोघेही पाण्याच्या प्रवाहामुळे वाहू लागले. या घटनेची माहिती त्यांचा मित्र ताज खान यांनी बुलडाण्यातील नातेवाईकांना दिली. या घटनेची माहिती परिसरात पसरताच मोठय़ा संख्येने देऊळघाट, दत्तपूर येथील युवक त्यांना शोधण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. मात्र ते दोघेही मिळून आले नाही.