शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

क्रीडा व कला शिक्षकांचे आंदोलन

By admin | Published: May 31, 2017 12:31 AM

बुलडाणा : कला, क्रीडा व कार्यानुभव विषयावरील तासिका विभागांतर्गत झालेला अन्याय दूर करण्याची मागणी क्रीडा व कला शिक्षक संघटना व सहयोगी शिक्षक संघटना यांनी २९ मे रोजी धरणे आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कला, क्रीडा व कार्यानुभव विषयावरील तासिका विभागांतर्गत झालेला अन्याय दूर करण्याची मागणी क्रीडा व कला शिक्षक संघटना व सहयोगी शिक्षक संघटना यांनी २९ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.याबाबत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, आयुक्त (शिक्षण) तथा संचालक, विद्या प्राधिकरण यांचे २८ एप्रिलच्या पत्रानुसार प्रत्येक मुलांमधील क्षमता ओळखून ती वाढविण्याच्या दृष्टीने नव्याने विषयवार तासिका नियोजन लागू करण्यात आलेले आहे. या नियोजनानुसार कला व शारीरिक शिक्षण विषयाचा ५० टक्के कार्यभार कमी करण्यात आलेला आहे. ही बाब या शिक्षकांसाठी अन्यायकारक आहे. मूळ अभ्यासक्रमात या विषयांना प्रत्येकी ८ टक्के कार्यभारानुसार प्रत्येक विषयासाठी ४ तासिका देणे आवश्यक आहे, असे असताना ५० तासिकांवरुन ४५ तासिका केल्यामुळे या तीनही विषयांच्या कार्यभारात अन्यायकारक कपात करण्यात आलेली आहे. यामुळे शाळेत सेवेत असलेल्या या विषयांच्या शिक्षकांना कोणता कार्यभार द्यावा, हा प्रश्नदेखील प्रशासनासमोर निर्माण झालेला आहे. इतर विषय अध्यापनासाठी या शिक्षकांना दिल्यास त्यामुळे प्रचंड शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सदर परिपत्रक रद्द करून संघटनेने केलेल्या विविध मागण्यांची पूर्तता करावी, यासाठी विविध आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद आहे.