शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
5
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
6
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
8
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
9
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
10
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
11
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
12
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
13
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
14
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
15
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
17
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
18
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
19
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

राष्ट्रवादी कांँग्रेसचा सायकल मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:15 AM

बुलडाणा :  पेट्रोल, डिझल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी  काँग्रेसच्यावतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर २६ सप्टेंबर  रोजी निषेध सायकल मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देपेट्रोल, डिझल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ मोर्चा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  पेट्रोल, डिझल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी  काँग्रेसच्यावतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर २६ सप्टेंबर  रोजी निषेध सायकल मोर्चा काढण्यात आला.याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, आंतरराष्ट्रीय  बाजारात कच्च्या तेलाच्या किमती निम्यापेक्षा कमी होऊनदेखील  केंद्र व राज्य शासनाने यावर लावलेल्या भरमसाठ करामुळे  त्यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे  सर्वसामान्यांची लूट होत आहे. एलपीजी गॅस सिलिंडर ही  सर्वसामान्यांची जीवनावश्यक बाब असून, सन २0१३ साली  ३९२ प्रती सिलिंडरवरून ७८४ रुपये प्रति सिलिंडरवर दर आणून  ठेवले आहेत. या सर्व प्रकारामुळे सर्व क्षेत्रात महागाईस भस्मासूर  वाढला आहे.   यावर शासनाने लवकरच निर्णय घेऊन  सर्वसामान्यांना लुटण्याचा प्रकार थांबवावा, अन्यथा भविष्यात  यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाअंती  देण्यात आला. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष अँड.नाझेर काझी,  संगीतराव भोंगळ, साहेबराव सरदार, नरेश शेळके, मंगला रायपुरे,  दिनकर देशमुख, डी.एस.लहाने, अनिल बावस्कर, शंकर  महाराज, संतोष रायपुरे, नंदा पाऊलझगडे, आशा पवार, नजीमा  खान, लक्ष्मी शेळके, सविता बाहेकर, मंगला वायाळ, रेखा  जाधव, मोमीन सर, संतोष पाटील, देवरे, उमेश अग्रवाल,  तुळशीराम काळे, इम्रान कुरेशी, गंजीधर गाढे, अब्दुल मुनाफ,  राजू चांदा, किशोर चांडक, भगवान शेळके, o्रीराम सुसर, सुरेश  जाधव आदींची उपस्थिती होती.