शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

शिकस्त इमारत मालकांना बजावणार नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 3:12 PM

खामगाव : धोकादायक बनलेल्या शिकस्त इमारतींबाबत नगारिकांकडून येणाऱ्या तक्रारींच्या अनुषंगाने न.प. कडून शिकस्त इमारतीची पाहणी करण्यात येत आहे. यानंतर सदर इमारतधारकांना नोटीसेस बजावण्यात येणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : धोकादायक बनलेल्या शिकस्त इमारतींबाबत नगारिकांकडून येणाऱ्या तक्रारींच्या अनुषंगाने न.प. कडून शिकस्त इमारतीची पाहणी करण्यात येत आहे. यानंतर सदर इमारतधारकांना नोटीसेस बजावण्यात येणार आहेत.शहरात अनेक जुन्या इमारती असून यातील काही इमारती शिकस्त झालेल्या आहेत. पावसाच्या दिवसात या इमारती कोसळण्याची भीती असल्याने नागरिकांकडून न.प.कडे तक्रारी करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी बोरीकर यांनी सर्व वार्ड प्युन यांना शिकस्त इमारतींची माहिती देण्याच्या सूचना दिल्या होत्या. या अनुषंगाने न.प.चे नगररचना सहाय्यक पंकज काकड यांनी नुकतीच कर्मचाऱ्यांसह प्रभाग क्र.६ मधील गांधी चौक, मेनरोड, टिळक पुतळा, भगतसिंग चौक, नटराज गार्डन, सनी पॅलेस जवळ यासह सराफा भागात शिकस्त इमारतीची पाहणी केली.या दरम्यान त्यांनी परिसरातील नागरिक तसेच काही इमारत मालकांशी चर्चा केली. सर्व चौकशी पूर्ण झाल्यानंतर इमारत मालकांना सदर शिकस्त इमारती पाडून टाकण्याबाबत नोटीसेस देण्यात येणार असल्याची माहिती काकड यांनी दिली. (प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव