शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

विवाहितेवर अत्याचारप्रकरणी एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2020 1:52 PM

खामगाव शहर पोलिस स्टेशनला पिडीत महिलेने ८ मार्चरोजी दुपारी तक्रार दाखल केली. 

खामगाव: कोल्ड्रिंक्समध्ये गुंगीचे औषध पाजून विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. खामगाव शहर पोलिस स्टेशनला पिडीत महिलेने ८ मार्चरोजी दुपारी तक्रार दाखल केली. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील लक्कडगंज भागातील रहिवाशी विवाहित महिला ७ मार्चरोजी संध्याकाळी ७.३० वाजता रस्त्याने जात असतांना हेमंत रेडे (वय ३०) याने तिचा रस्ता अडवून अश्लिल शिविगाळ करीत मारहाण केली. त्यानंतर ती रिपोर्ट देण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये निघाली. तेव्हा एक महिला त्याठिकाणी आली. व तिला तक्रार देवू असे म्हणाली. तेव्हा त्याठिकाणी एक कार आली. तिला कारमध्ये बसवून कोल्ड्र्ींग पाजले. तिला घराकडे न नेता शेगाव रोडने घेवून गेले. त्यातून महिला व मो. समीर मो. नजीर (वय २३) हा पुढे गेले. थोड्यावेळाने त्याठिकाणी शेख आलम शेख साबीद (वय २५) हा आला. त्याने विवाहितेवर अत्याचार केला. हा प्रकार सुरु असताना त्याठिकाणी सोबतची महिला पोहचली. तिने त्याला आवरले. अशाप्रकारच्या तक्रीवरून  खामगाव शहर पोलिसांनी  आरोपी हेमंत उर्फ बाळा रेडे, मो. समीर मो. नजीर, शेख आलम शेख साबीद व १ महिला या चार आरोपीविरुध्द कलम ३७६, १०९, ३२३, ५०४ भादंविनुसार तसेच ३ (१) अ‍ॅक्ट्रासिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास एसडीपीओ प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सुनिल अंबुसकर हे करीत आहेत. 

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी