शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
3
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
5
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
6
Lawrence Bishnoi : "लॉरेन्स बिश्नोई रोज सकाळी १०८ वेळा..."; वकिलाने सांगितल्या गँगस्टरच्या काही खास गोष्टी
7
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
8
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
10
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
12
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
13
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
14
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
15
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
16
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
17
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
19
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
20
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ

विद्युत तार अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 7:25 PM

One dies after electric wire falls on him : ५० वर्षीय शेतमजूराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी ३ वाजता हरणखेड शिवारात घडली.

मलकापूर : बैलजोडीसह शेतात सरी टाकण्याचे काम करीत असताना प्रवाहित विजेची तार अंगावर पडून एका ५० वर्षीय शेतमजूराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी ३ वाजता हरणखेड शिवारात घडली.

मलकापूर तालुक्यातील हरणखेड येथील शेतमजूर रमेश श्रावण तायडे हे शेतमालक मोतीलाल सोनटक्के यांच्या हरणखेड शिवार तालुका बोदवड गट नंबर २१५ येथे शेतात सरी टाकण्याचे काम बैलजोडीसह करत होते. दुपारी ३ वाजता दरम्यान अचानक महावितरण कंपनीची विद्युत तार तुटली. शेतमजुराच्या अंगावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला.            घटनेची माहिती मिळताच मलकापूर नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ, काँग्रेस तालुकाध्यक्ष बंडूभाऊ चौधरी, गावातील राजू नेवे, जीवनसिंह राजपूतसह गावकरी व पोलीस, महावितरणचे अधिकारी व कर्मचारी हजर झाले. अपघात हा महावितरणच्या चुकीमुळे झाल्याने त्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी नगराध्यक्ष रावळ,काँग्रेस तालुकाध्यक्ष बंडूभाऊ चौधरी यांनी आमदार राजेश एकडे व शासनाकडे केली आहे. 

टॅग्स :MalkapurमलकापूरAccidentअपघातmahavitaranमहावितरण