शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
3
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
4
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
5
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
6
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
7
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
9
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
10
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
11
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
12
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
13
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
14
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
15
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
16
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
17
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
18
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
19
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...

मालकपूरजवळ कत्तलीसाठी गोवंश नेणारा अ‍ॅपे पकडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 10:18 AM

मलकापूर (बुलढाणा) : मालवाहू अ‍ॅपे गाडीतून कत्तलीसाठी घेऊन जात असलेला अ‍ॅपे सोमवारी रात्री पोलिसांनी पकडला.

ठळक मुद्देअ‍ॅपे चालक व मालकाविरूध्द शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखलअश्या घटनांसंदर्भात नागरिकांनी माहिती देण्याचे पोलिसांनी केले आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर (बुलढाणा) : मालवाहू अ‍ॅपे गाडीतून कत्तलीसाठी घेऊन जात असलेला अ‍ॅपे ११ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास पोलिसांनी पकडला. याप्रकरणी अ‍ॅपे चालक व मालकाविरूध्द शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमएच१९बीएम- २९१९ या अ‍ॅपे गाडीत सात गोवंश कत्तलीसाठी वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्या आधारे पोलिसांनी नागरीकांच्या मदतीने बुलडाणा रोड स्थित वानखेडे पेट्रोल पंपाजवळ सदर अ‍ॅपे पकडून चालक चंद्रकांत उत्तम पाटील (वय २५) रा. निमखेड ता. बोदवड व मालक शे.आबीद शे.बिस्मील्ला कुरेशी (वय २४) रा. बोदवड या दोघास ताब्यात घेतले व सदर गाडीतील जनावरांना बेलाडस्थित श्रीहरी गो शाळेत सुरक्षितरीत्या पोहचविले.याप्रकरणी पोलीस नाईक महेश चोपडे यांच्या तक्रारीवरुन प्राणी संरक्षण कायदा व प्राणी छळ प्रतिबंधक अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास एपीआय लव्हंगळे करीत आहे. राष्ट्रीय महामार्गावरून कत्तलीसाठी जनावरे घेवून जात असल्याची माहिती मिळाल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrimeगुन्हा