शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
3
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
4
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
5
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
6
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
7
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
8
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
9
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
10
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
11
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
12
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
13
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
15
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
16
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
17
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
18
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
20
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल

कार्यकर्त्यांनो कामाला लागा - महादेव जानकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 2:59 PM

पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : आपल्याला सत्तेसोबत राहायचे असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त उमेद्वार निवडूण आणावयाचे आहेत. त्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले. मलकापुरात राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, आपण कार्यकर्त्याला सक्षम बनविण्यासाठी सदैव तत्पर आहेत. पक्षाला कलंक लागेल, असे कोणतेही काम कार्यकर्त्यांनी करू नये. दरमयान मेळाव्यात धनगर समाजाला १ हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज मिळवून दिल्याबद्दल जानकर यांचा सत्कार करण्यात आला. रासपचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष राजपूत यांनी जिल्ह्यातील प्रगतीचा आढावा सादर करत स्वयंरोजगाराच्या बाबतीत मार्गदर्शन केले. मेळाव्याचे प्रास्ताविक रासपचे चिखली तालुकाध्यक्ष भरत जोगदंडे यांनी तर संचालन गोपाल काटे यांनी केले.यावेळी राज्य कार्यकारणी सदस्य विठ्ठल गिरवळकर, जिल्हा उपाध्यक्षा धनश्री काटीकर, जिल्हाध्यक्ष गजानन गरूड, प्रदेश सदस्य भगवान बावणे, विदर्भ अध्यक्ष अनिल जगताप, युवक जिल्हाध्यक्ष अमोल काकडे, गजानन वरखेडे, बबन तायडे, प्रा. प्रकाश थाटे, भरत वानखेडे, मनोज जाधव, सय्यद ताहेर, ख्वाजा कुरेशी हैदर खान, यासिर शेख, निलेश बोरसे, शिवदास सोनवणे, गजानन मोरे, अंबादास आखाडे, मनोज जाधव, गणेश नेमाडे आदींसह रासपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.मेळाव्याचे आभार प्रदर्शन करणसिंग सिरसवाल यांनी केले. मेळाव्यानंतर ना. जानकर यांनी शहीद संजय सिंग राजपूत यांच्या स्मारकास भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली. 

टॅग्स :Mahadev Jankarमहादेव जानकरMalkapurमलकापूर