शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
3
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
5
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
6
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
7
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
8
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
9
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
10
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
11
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
12
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
13
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
14
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
15
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
16
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
17
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
19
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

दारूमुक्त मातृतीर्थ  जिल्हय़ासाठी पेटली मशाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 12:41 AM

चिखली: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराने स्वातंत्र्यप्रा प्तीसाठी कोट्यवधी भारतीयांच्या मनातील यज्ञकुंड प्रज्वलीत  झाले. त्याच महामानवाच्या जयंती दिनी मातृतीर्थ बुलडाणा  जिल्हय़ाला दारूपासून मुक्ती मिळवून देण्यासाठी मशाल  प्रज्वलित केली असून, जिजामातेच्या पावन स्पर्शाने पुनित या  जिल्ह्यातून लवकरच दारू हद्दपार होईल, असा विश्‍वास  दारूमुक्ती निर्धार परिषदेच्यावतीने आयोजित मशाल मोर्चात  हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष अँड.  वृषाली बोंद्रे यांनी व्यक्त केला. 

ठळक मुद्देदारूमुक्ती निर्धार परिषदेच्यावतीने काढण्यात आला मशाल  मोर्चामोर्चात महिलांचा लक्षणीय सहभागजिल्ह्यातून लवकरच दारू हद्दपार होईल, असा ठाम विश्‍वास 

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराने स्वातंत्र्यप्रा प्तीसाठी कोट्यवधी भारतीयांच्या मनातील यज्ञकुंड प्रज्वलीत  झाले. त्याच महामानवाच्या जयंती दिनी मातृतीर्थ बुलडाणा  जिल्हय़ाला दारूपासून मुक्ती मिळवून देण्यासाठी मशाल  प्रज्वलित केली असून, जिजामातेच्या पावन स्पर्शाने पुनित या  जिल्ह्यातून लवकरच दारू हद्दपार होईल, असा विश्‍वास  दारूमुक्ती निर्धार परिषदेच्यावतीने आयोजित मशाल मोर्चात  हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष अँड.  वृषाली बोंद्रे यांनी व्यक्त केला. दारूमुक्त निर्धार परिषदेच्यावतीने चिखली येथे छत्रपती  शिवरायाच्या पुतळयाला वंदन करून तर बुलडाणा येथे महत्मा  गांधी यांच्या पुतळयाला वंदन करून २ ऑक्टोबर रोजी  सायंकाळी जिल्हाभर सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या संस्था,  संघटना आणि दारूबंदीसाठी झटणार्‍या महिलांचा मशाल मार्च  काढण्यात आला. चिखली येथे अँड. वृषाली बोंद्रे व मृणाली सपकाळ यांच्या नेतृ त्वात हा मशाल मार्च काढण्यात आला होता. प्रमुख रस्त्याने  घोषणा देत ही दारूमुक्तीची चळवळ लोकांपर्यंत पोहचविण्याचा  प्रयत्न सहभागी असलेल्या महिला व पुरुषांनी केले. या मोर्चात  महत्मा गांधी की जय, मातृतीर्थ जिल्हा दारूमुक्त झालाच पाहिजे  सारखे नारे देण्यात आले.              चिखली येथील मशाल  मोर्चात जि.प. सदस्य ज्योती पडघान, भारती बोंद्रे, शोभा सवड तकर, ज्योती बियाणी, शिल्पा लढ्ढा, संगीता गाडेकर, शालिनी  थोरात, सुनीता शिंगणे, उषा डुकरे, करुणा बोंद्रे, विद्या देशमाने,  वनिता साखळकर, शोभा चव्हाण, सीमा चित्ते, शोभा सपकाळ,  गीता भोजवानी, वंदना पोपट, कीर्ती सिसोदिया, वंदना इंगळे,  कौसर खान, चवरे, मनीषा भुते, जयश्री देशमाने, पळसकर, छानू  श्रीवास्तव, निहा खरात, अनिता घुगे, संगीता गायकी, शालिनी  वानखेडे, प्रमिला जाधव, हिरकणी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्या,  विविध संस्था, संघटनेचे पदाधिकार्‍यांसह तालुक्यातील अनेक  गावातील महिला व नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.