शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सुनावणी आधीच बदलला राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील बोर्ड; नेमकं कारण काय?
2
माजी आमदाराला १०० ग्रॅम हेरॉईन विकताना पकडले; कारने पळताना भाच्याने पोलिसालाही उडविले
3
उमेदवारी अर्ज दाखल करायला जाताना भुजबळांचं जोरदार शक्तीप्रदर्शन, हाती घेतला भाजपचा झेंडा; म्हणाले...
4
यशस्वी डाव! वॉशिंग्टनची 'सुंदर' गोलंदाजी; चेंडू कसा वळला ते रचिनसह टॉमलाही नाही कळलं (VIDEO)
5
सीएम ओमर अब्दुल्लांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
6
एक आयडिया आणि आई-मुलाची जोडी ठरली सुपरहिट; वर्षाला करतात ५० लाखांची कमाई
7
अखेर ठरलं! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
8
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या तेजीला ब्रेक, १४४२ रुपयांनी स्वस्त झाली चांदी; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
9
इथे ठाकरे गटाशी युती तोडली, तिथे संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज जरांगेंच्या भेटीला; चर्चांना उधाण
10
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
11
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा
12
Ratnagiri Assembly Elections 2024: मशाल पेटणार की, पुन्हा धनुष्यबाण! रत्नागिरीत गणित कसं?
13
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
14
संजय राऊत यांनी आमच्या मतदारसंघाचे तिकीट विकले; पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप 
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणातील आरोपीचं झिशान अख्तरशी कनेक्शन; कुटुंबीय म्हणतात...
16
Airtel ची कमाल, 'या' ३ प्लॅन्ससोबत देतेय ५ लाखांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स; पाहा डिटेल्स
17
"या राज्यात एका जातीच्या बळावर...!", मनोज जरांगे यांचं मोठं विधान; असं जुळवणार राजकीय समीकरण
18
R Ashwin ची टॉप क्लास कामगिरी! नावे झाला WTC च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड
19
Kalyan: भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
20
दिवाळीत बँका किती दिवस बंद असणार? उसळलीय मोठी गर्दी, शेड्यूल बघून घ्या...

पेठ येथील पुलाने ओलांडली शंभरी!

By admin | Published: October 02, 2016 2:39 AM

पुल क्षतिग्रस्त झाला असल्यामुळे नवीन पूल बांधण्याची मागणी करण्यात येत आहे.

चिखली(जि.बुलडाणा), दि. १- तालुक्यातील पेठ येथे पैनगंगा नदीवर असलेल्या ब्रिटिशकालीन पुलाने शंभरी ओलांडलेली असून, सद्यस्थितीत धोकादायक ठरला आहे. या पुलावरील वाहनांची वर्दळ, पुलाची उंची तसेच दरवर्षी पुरामुळे हा पूल पाण्याखाली जात असतानाही अनेक वर्षांपासून त्याचे ऑडिटही झालेले नाही. त्यामुळे या निष्क्रिय पुलाचे तातडीने सर्वेक्षण करून नवीन पूल बांधण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस सेवादलाचे जिल्हा संघटक रवींद्र डाळीमकर यांनी केली आहे.खामगाव-जालना या राष्ट्रीय महामार्ग क्र.२२८ वरील पेठ येथे पैनगंगा नदीवर असलेला ब्रिटिशकालीन पूल निष्क्रिय झालेला असून, सदर पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे पावसाळय़ात नदीतून वाहणार्‍या पाण्यामुळे वारंवार हा पूल पाण्याखाली जाऊन रस्ता बंद पडतो, याशिवाय या पुलाची रूंदी कमी असून, शंभरी ओलांडलेला हा पूल कधीही कोसळू शकतो, याची दखल घेऊन या पुलाचे सर्वेक्षण करावे व नवीन पूल बांधण्यात यावा, अशी मागणी रवींद्र डाळीमकर यांनी एका निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.