शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

रेती चोरीस आळा घालण्यासाठी चोरट्या रस्त्यावर जेसीबीने खड्डे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 1:17 AM

अंढेरा : रेती घाटावर रात्री गस्त घालणे, नाक्यावर महसूल अधिकार्‍यांची नियुक्ती करणे, भरारी पथक कार्यरत करूनही खडकपूर्णा नदी पात्रातील रेती मोठय़ा प्रमाणात चोरीला जात आहे. त्यावर उपाययोजना म्हणून देऊळगाव राजा तहसील प्रशासनाने दिग्रस येथील रेती घाटावरील चोरट्या मार्गावर जेसीबीने मोठमोठे खड्डे खोदून रेती चोरीला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे.  

ठळक मुद्देदिग्रस येथील रेती घाटांचे चोरटे मार्ग केले बंद!

लोकमत न्यूज नेटवर्क अंढेरा : रेती घाटावर रात्री गस्त घालणे, नाक्यावर महसूल अधिकार्‍यांची नियुक्ती करणे, भरारी पथक कार्यरत करूनही खडकपूर्णा नदी पात्रातील रेती मोठय़ा प्रमाणात चोरीला जात आहे. त्यावर उपाययोजना म्हणून देऊळगाव राजा तहसील प्रशासनाने दिग्रस येथील रेती घाटावरील चोरट्या मार्गावर जेसीबीने मोठमोठे खड्डे खोदून रेती चोरीला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे.  देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा नदी पात्रातील रेती संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. त्यामुळे रेती चोरण्याचे प्रमाणही मोठय़ा प्रमाणात आहे. अशा रेती चोरट्यांना पायबंद घालण्यासाठी रेती घाटावर रात्री गस्त घालणे, नाक्यावर महसूल अधिकार्‍यांची नियुक्ती करणे, भरारी पथक कार्यरत करूनही रेतीची चोरटी वाहतूक सुरूच होती. याबाबतच्या कारवाई दरम्यान महसूल विभागातील कर्मचार्‍यांच्या अंगावर रेतीची गाडी टाकण्याची घटनाही घडली होती. या प्रकाराला आळा बसावा, रेतीची चोरटी वाहतूक होऊ नये म्हणून  देऊळगाव राजाचे तहसीलदार दीपक बाजड  यांनी पुढाकार घेऊन २३ एप्रिल रोजी डिग्रस येथील सर्वांत मोठय़ा रेतीघाटावर चक्क जेसीबीने मोठ-मोठाले खड्डे खोदण्याचा कार्यक्रम पूर्ण केला. चोरट्या रेती वाहतुकीवर आळा घालण्यासाठी ेशेवटचा उपाय म्हणून खड्डे खोदण्यात आले असून, या उपक्रमाचे परिसरातील ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. 

टॅग्स :Deulgaon Rajaदेऊळगाव राजाsandवाळू