शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

क्रिकेट बेटींगवर पोलिसांची कारवाई;  १ लाख ५५ हजाराचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 11:16 AM

Police raid on cricket betting : मंगळवारी रात्री टाकलेल्या धाडीत तिघांना अटक करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव: शेगाव-खामगाव रोडवरील शिवराज फॉर्म हाऊसमध्ये आयपीएलवर जुगार खेळविल्या जात असल्याची माहिती अप्पर पोलीस अधिक्षक हेमराज राजपूत यांना मिळाल्यावरून मंगळवारी रात्री टाकलेल्या धाडीत तिघांना अटक करण्यात आली आहे. क्रिकेट जुगारासाठी लागणारे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ५४ हजार ९३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत लासुरा फाट्याजवळील शिवराज फॉर्म हाऊसमध्ये आयपीएलवर जुगार खेळविल्या जात असल्याची माहिती मिळाल्यावरून या ठिकाणी रात्री ८ च्या सुमारास अप्पर पोलीस अधिक्षक हेमराज राजपूत यांच्या पथकाकडून धाड टाकण्यात आली. या धाडीत आरोपी आकाश शेळके,गणेश मनोहर बोरे (२८, रा. मोठी देवीजवळ, जलालपुरा खामगांव) आणि विशाल राजेश बोबडे (३६, रा. बोबड़े कॉलनी खामगांव) हे क्रिकेटवर जुगार खेळत व खेळवीत असलयाचे दिसून आले. त्यांच्याकडून नगदी रोख४,०१० रुपये, १३ मोबाइल फोन, एक लॅपटॉप, एक टी.व्ही , सेटटॉप बॉक्स, जुने दोन रिमोट, मोबाईल चार्जर, जुनी बॅग, कॅल्क्युलेटर असा एकुण १ लाख ५४ हजार ९५५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला, याबाबत चद्रकांत दिलीपराव बोरसे फौजदार अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालय खामगांव यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध शेगाव ग्रामीण पोलिसात अप क्र - ८४/२०२१ कलम ४५, महाराष्ट जुगार कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ग्रामीण पो.स्टे.चे ठाणेदार गोकुळ सुर्यवंशी करीत आहे.

टॅग्स :ShegaonशेगावCrime Newsगुन्हेगारी