शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

संसदेच्या सामान्य प्रयोजन समितीवर जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2019 5:27 PM

आता संसदीय सामान्य प्रयोजन हेतु समितीच्या सदस्यपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली.

बुलडाणा : खासदार प्रतापराव जाधव यांची संसदेच्या सामान्य प्रयोजन समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. संसदेच्या कामकाजा संदर्भातील बाबींच्या सर्वसामान्य हेतूने ही समिती कार्यरत असते. त्यानुषंगाने महत्त्वाच्या अशा या समितीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे.यापूर्वी खा. जाधव यांची केंद्रीय ग्रामविकास समितीच्या अध्यक्षपदीही नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर जवळपास दोन महत्त्वाच्या समितीवर खा. जाधव यांना नियुक्ती देण्यात आली. तिसऱ्यांदा निवडून आलेले खा. प्रतापराव जाधव यांच्या कामाची दघर घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे. दोन दिवसापूर्वी केंद्र सरकारच्या जहाज बांधणी सल्लागार समितीवरही त्यांची नियुक्ती झाली होती. त्यानंतर आता संसदीय सामान्य प्रयोजन हेतु समितीच्या सदस्यपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली.

टॅग्स :Prataprao Jadhavप्रतावराव जाधवbuldhanaबुलडाणा