शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सरकारच्या धोरणाविरोधात खामगावात निषेध मोर्चा

By अनिल गवई | Published: October 02, 2023 7:06 PM

या मोर्चाद्वारे सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या शासन विरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

खामगाव: शासनाच्या जाचक धोरणाविरोधात सोमवारी विविध सामाजिक संघटनांच्यावतीने उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाद्वारे सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या शासन विरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनात, मराठा आंदोलकांवरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला. राज्यातील ६२ हजार सरकारी शाळांच्या खासगीकरणास विरोध करण्यात आला. त्याचप्रमाणे ओबीसींची जातीनिहाय जनगणना आणि संविधानिक हक्क अधिकार्यांच्या समर्थनात हा मोर्चा काढण्यात आलाभारतमुक्ती मोर्चा, बहुजन क्राती मोर्चा, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, छत्रपती क्रांती सेना, सत्यशोधक मूलनिवासी वारकरी महासंघाच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी दुपारी उप विभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सागर मोचे, सचिन बनसोडे, ॲड. निखिल गडकर, किशोर भोसले यांच्यासह बहुजन समाजाचे शिष्टमंडळ मोठ्यासंख्येने सहभागी झाले. 

टॅग्स :agitationआंदोलनGovernmentसरकार