शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
3
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
4
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
5
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
6
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
7
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
8
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
9
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
10
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
11
TATA IPL Auction 2025 Live: व्यंकटेश अय्यरवर कोलकाताचा मोठा सट्टा; २३.७५ कोटींना घेतले विकत
12
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
13
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
14
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
15
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
16
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
18
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
19
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
20
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात

सातपुड्यात आढळला दुर्मीळ शॅमेलियन सरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:57 AM

जळगाव जामोद: सातपुड्याच्या जंगलामध्ये रंग बदलणारा सरडा शॅमेलियन आढळून आला. सदर शॅमेलियन सर्पमित्र सुनील भगत आणि शरद जाधव यांना सातपुड्यात रस्त्यावर फिरताना आढळला. हा सरड्याच्या प्रजातीचा असून, तो वेळेनुसार आणि संकटसमयी आपला रंग बदलत असतो.

ठळक मुद्देसर्पमित्र सुनील भगत आणि शरद जाधव यांना सातपुड्यात रस्त्यावर फिरताना आढळला

जयदेव वानखडे। लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद: सातपुड्याच्या जंगलामध्ये रंग बदलणारा सरडा शॅमेलियन आढळून आला. सदर शॅमेलियन सर्पमित्र सुनील भगत आणि शरद जाधव यांना सातपुड्यात रस्त्यावर फिरताना आढळला. हा सरड्याच्या प्रजातीचा असून, तो वेळेनुसार आणि संकटसमयी आपला रंग बदलत असतो.या सरड्याला रंग बदलणारा गिरगिट, हरण सरडा असे म्हणूनही ओळखला जाते. हा सॅमेलियन झाडावर राहतो, तर कधी-कधी तो आपल्या भक्ष्याच्या शोधार्थ रस्त्यांवर आढळून येतो. झाडावर चढताना झाडाचे खोड ज्या रंगाचे असेल तसा रंग बदलतो कधी हिरवा, पिवळा, काळसर असे रंग बदलत राहतो. त्यामुळे त्याचे संरक्षण होते. या सरड्याची शेपटी लांब असते, त्यामुळे तो झाडाच्या फांदीला शेवटी गुंडाळून झोकेसुद्धा घेतो. याबाबतची माहिती प्राचार्य भगत यांनी दिली.सदर सरडा हा सर्पमित्र भगत आणि जाधव यांना सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉकला जाताना दिसला. त्यांनी याबाबत वन अधिकारी कांबळे यांच्याशी संपर्क करून माहिती कळविली व त्यानंतर सरड्याला सातपुड्याचे जंगलात सोडल्याचे सांगितले. हा सरडा अनेकांनी उत्सुकतेने बघितला. सातपुडा हा विविधतेने नटलेला पर्वत असून, यामध्ये नानाविध प्रजातीचे साप, पशु-पक्षी सरपटणारे प्राण्यांचे वास्तव्य असल्याचे यावरून समजते. तसेच सातपुड्यात वनौषधीसुद्धा आढळतात.  

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोद