माेताळा : तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण २७ जानेवारी तहसील कार्यालयात काढण्यात आले. गेल्यावेळी काढलेले आरक्षणच बहुतांश गावांमध्ये कायम राहील्याने याचा फटका अनेकांना बसला आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग - पाेफळी, माळेगाव, गाेतमारा, खामखेड, उऱ्हा, जयपूर, साराेळा माराेती, उबाळखेड, पिंप्रीगवळी, कुऱ्हा, माेहेगाव, लिहा बु., काेल्ही गवळी, घुस्सर बु., काबरखेड, वरूड, राेहीणखेड, सावरगाव जहा. सर्वसाधारण प्रवर्ग - महाळुंगी जहांगीर, लपाली, गुळभेली, चिंचपूर, तालखेड, चावर्दा, डिडाेळा बु., दाभा, खेडी, तराेडा, धामणगाव देशमुख, इब्राहीमपूर, काेऱ्हाळाबाजार, शेलापूर बु., आडविहीर, आव्हा, टेंभी, निपाणा, शिरवा, मुर्ती, वडगाव खंडाेपंत, धामणगाव बढे, सिंदखेड, रिधाेरा खं., पिंपळगाव देवी, तपाेवन, ब्राम्हंदा, शेलगाव बाजार, शेलापूर खु., पिंपळगाव नाथ, राजूर.
अनुसूचित जमाती- काेल्ही गाेलर, पुन्हई, अंत्री, काेथळी, टाकळी वाघजाळ.
अनुसूचित जाती - खरबडी, किन्हाेळा, टाकळी घडेकर, दाभाडी, परडा, पान्हेरा, जहांगीरपूर, माकाेडी, साराेळा पीर, बाेराखेडी, तळणी.