शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
2
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
7
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
12
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
13
..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना
14
हेमंत सोरेन २८ ला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; पत्नी कल्पना यांनाही बनविणार मंत्री
15
आज यशवंतरावांनी शरद पवारांना काय सल्ला दिला असता?
16
दोन ध्रुव अन् दोन आघाड्या..! प्रादेशिक अस्मिता जपणारे राजकारण सोपे राहिले नाही
17
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
18
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
19
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
20
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?

गाळ उपसा मोहिमेस पालिका कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचे वेतन देण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 12:17 PM

खामगाव : येथील पुरातन  जनुना तलावाच्या गाळ उपसा मोहिमेस हातभार म्हणून नगर पालिका कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन देण्याचा संकल्प केला आहे.

- अनिल गवई

खामगाव : येथील पुरातन  जनुना तलावाच्या गाळ उपसा मोहिमेस हातभार म्हणून नगर पालिका कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन देण्याचा संकल्प केला आहे. लोकसहभागातून जनुना तलावातील गाळ काढण्यात येणार असून, या मोहिमेला पालिका कर्मचाऱ्यांचाही हातभार आता लागणार आहे. जनुना तलावातील गाळ काढण्यासाठी रोटरी क्लबने पुढाकार घेतला असून, या मोहिमेसाठी भारतीय जैन संघटनेने मोफत जेसीबी आणि पोकलॅन्ड मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. हे येथे उल्लेखनिय!

जलसंवर्धनाची गरज ओळखून भारतीय जैन संघटनेच्यापुढाकारातून बुलडाणा जिल्ह्यातील विविध धरणातील गाळाचा उपसा करण्यात येत आहे. गत वर्षांत विविध धरण आणि तलावातील लाखो ब्रास गाळाचा उपसा करण्यात आला. त्याचधर्तीवर खामगाव येथील जनुना तलावातील गाळाचा उपसा करण्यास प्रारंभ करण्यात आला. रोटरी क्लबच्या पुढाकारातून या तलावातील गाळाचा उपसा केला जाणार आहे. यामध्ये विविध सामाजिक संघटनांचा सहभाग लाभत असतानाच, नगर पालिका कर्मचाºयांनी एक दिवसाचे वेतन देण्याचा संकल्प केलाय. जनसहभागातून ही मोहिम यशस्वी करण्यासाठी विविध सामाजिक संघटना सोबतच पर्यावरण प्रेमी आणि कर्मचारी पुढाकार घेताहेत. 

केमीस्ट अ‍ॅन्ड ड्रगीस्ट असोसिएशनची मदत!

जनुना तलावातील गाळ उपसा मोहिमेस हातभार लागावा म्हणून केमीस्ट अ‍ॅन्ड ड्रगीस्ट असोसिएशनच्यावतीने १ लाख ११ हजार रुपयांची मदत देण्यात आली. असोसिएशनचे राज्य सचिव अनिल नावंदर यांनी शनिवारी ही मदत जाहीर केली. त्यापाठोपाठ इतर सामाजिक संघटनाही या मोहिमेत सहभागी होत आहेत. 

 

ऐतिहासिक जनुना तलावातील गाळाचा उपसा करण्यासाठी नगर पालिका प्रशासनाने विनाअट परवानगी दिली आहे. नगर पालिका कर्मचारी संघटना देखील गाळ उपसा मोहिमेत सहभागी आहे. गाळ उपसा मोहिमेसाठी हातभार म्हणून कर्मचाºयांना एक दिवसाचे वेतन देण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला अनेकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

- आनंदमोहन अहीर, अध्यक्ष, नगर परिषद कर्मचारी संघटना, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगाव