शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

हिवरा आश्रम ग्रा.पं.वर फडकला भगवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 4:36 AM

मतदानानंतर दोन्ही पॅनलच्या उमेदवारांच्या विजयाची आकडेमोड, वारंवार होणारे मंथन, चर्चेला आलेले उधाण, या सर्वांना आज जाहीर झालेल्या निवडणूक निकालाने ...

मतदानानंतर दोन्ही पॅनलच्या उमेदवारांच्या विजयाची आकडेमोड, वारंवार होणारे मंथन, चर्चेला आलेले उधाण, या सर्वांना आज जाहीर झालेल्या निवडणूक निकालाने पूर्णविराम मिळाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट झाले. येथे ११ सदस्यसंख्या असलेली ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीसाठी एकूण ११ जागेसाठी २४ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये अपक्ष दोन उमेदवारांचा समावेश होता. या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रामुख्याने दोन पॅनलमध्ये चुरशीची लढत दिसून आली. एक पॅनल भाजपचे जि.प.सदस्य संजय वडतकर यांचे तर दुसरे पॅनल शिवसेनेचे नेते माजी सरपंच मनोहर गिऱ्हे यांचे होते. शिवसेनेचे माजी नेते मनोहर गिऱ्हे यांच्या पॅनलला ७ जागेवर विजय मिळाला तर भाजप नेते संजय वडतकर यांच्या पॅनलला ४ जागेवर विजय मिळाला. दोन्ही पॅनलमध्ये चुरशी लढत असल्यामुळे या ग्रामपंचायतमध्ये कोणता पॅनल विजयी होईल, यासाठी सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. आज लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाने पूर्णविराम मिळाला आहे. अभिषेक आकोटकर यांच्या निकालाकडे लक्ष लागले हाेते. ते पराभूत झाले आहेत.