शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
3
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
4
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
5
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
6
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
7
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
8
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
9
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
10
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
11
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
12
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
13
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
14
धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले
15
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
16
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
17
वांद्रे रेल्वे स्थानकालगतची ४५ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त; प्रशासनाची धडक कारवाई 
18
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
19
मलिकांवरील गुन्ह्याच्या तपासाची माहिती द्या; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

साहित्य संमेलन ऐतिहासिक ठरेल: शाहिना पठाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 4:31 AM

२३ जानेवारीला बुलडाणा येथील कवीवर्य भगवान ठग साहित्यनगरी गर्दे सभागृहात होणाऱ्या एक दिवसीय संमेलनाबाबत संयोजन समिती सदस्यांनी २१ जानेवारीला ...

२३ जानेवारीला बुलडाणा येथील कवीवर्य भगवान ठग साहित्यनगरी गर्दे सभागृहात होणाऱ्या एक दिवसीय संमेलनाबाबत संयोजन समिती सदस्यांनी २१ जानेवारीला पत्रकार परिषदेतून संवाद साधला. यावेळी साहित्यिक नरेंद्र लांजेवार, आयोजक तथा मुख्य संयोजक ॲड. सतीशचंद्र रोठे, सुरेश साबळे, गणेश निकम आदी उपस्थित होते. जिल्हा मुख्यालयी मराठीचे ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांच्या उपस्थितीने संमेलन बहरणार असल्याची भूमिका शाहिना यांनी मांडली. आयोजक ॲड. सतीशचंद्र रोठे यांनी संघटनेची वाटचाल स्पष्ट केली. जिल्हा मुख्यालयी आयोजित संमेलन ही साहित्यिक मेजवानी असून, यामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. हे देशातील पहिले नेताजींच्या विचारांना वाहिलेले संमेलन असल्याची भावना सुरेश साबळे यांनी व्यक्त केली. या संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. पत्रकार परिषदेला राज्यस्तरीय नेताजी जागर साहित्य संमेलन संयोजक तथा आयोजक समितीचे सदस्य गणेश निकम, संजय एंडोले, युवराज कापरे, आदेश कांडेलकर, श्रीकृष्ण कोकाटे, सुभाष निकाळजे उपस्थित होते.