शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान; ग्रामपंचायत वसाडी नांदुरा तालुक्यात प्रथम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 12:11 IST

नांदुरा तालुक्यातील ग्राम वसाडी बु. ने ग्रामस्वच्छता अभियानात तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव राजा :  येथून जवळच असलेल्या व परिसरात येणाºया नांदुरा तालुक्यातील ग्राम वसाडी बु. ने ग्रामस्वच्छता अभियानात तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत घेण्यात येणाºया संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात वसाडी ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेक कामे हाती घेण्यात आली. यामध्ये गावातील रस्ते, नाल्या, शौचालये, घरकुले व पाणी पुरवठा तसेच महत्वाचे म्हणजे हगणदारी मुक्ती ही कामे प्रत्यक्ष मार्गी लावण्यात ग्रामपंचायत वसाडीचे सरपंच वनिता बळीराम गिºहे, सचिव राऊत तसेच सदस्यगण यांनी मोलाची भूमिका बजावली. तसेच नागरीकांना पाणी पुरवठा व स्वच्छतेविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे या कामांची दखल घेऊन जिल्हा परिषद बुलडाणा यांचेवतीने ६ सप्टेंबर रोजी जि.प. बुलडाणा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी शण्मुखराजन एस. उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक तायडे व जि.प. अध्यक्षा उमाताई तायडे यांचे हस्ते सरपंच वनिता बळीराम गिºहे यांचा शाल सन्मानचिन्ह व १ लाख रूपयांचा चेक असे पारितोषिक देवून गौरव करण्यात आला. यावेळी वसाडी येथील सरपंच पती बाजीराव गिºहे, उपसरपंच बशीरखॉ, सचिव राऊत, माजी उपसरपंच शिलाताई बोदडे, इतर ग्रा.पं.सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते. या ग्रामपंचायतने अनेकवेळा पुरस्कार पटकाविले आहेत. (वार्ताहर)

टॅग्स :buldhanaबुलडाणाNanduraनांदूरा