सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड ते मलकापूर रोडवर दुसरबीड गावाजवळ असलेल्या उताराचा रस्त्यावर भरधाव येणाऱ्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरच्या चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रॅक्टर खड्ड्यात कोसळले. समोरील चाक तुटून ट्रॅक्टर पलटी झाला. ट्रॅक्टरच्या मागील बाजूस असलेल्या पाण्याच्या टँकरमुळे ट्रॅक्टरचा वेग चालकास नियंत्रण मिळवता आली नाही. ट्रॅक्टर पलटी झाल्यामुळे ट्रॅक्टरखाली दबल्याने चालक जखमी झाला आहे. जखमी चालक हा समृद्धी महामार्गावर कामाकरिता बाहेरील राज्यातून आलेल्या मजुरापैकी एक आहे. परंतु कुणीही त्याचे नाव सांगण्यास किंवा त्याची ओळख देऊ शकले नाही. जखमीला तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पोहोचविण्यात आले. किनगाव राजा पोलिसांना घटनेची माहिती विचारली असता त्यांनीसुद्धा माहिती नसल्याचे स्पष्ट केले.
सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड ते मलकापूर रोडवर दुसरबीड गावाजवळ असलेल्या उताराचा रस्त्यावर भरधाव येणाऱ्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरच्या चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रॅक्टर खड्ड्यात कोसळले. समोरील चाकाची धडी तुटून ट्रॅक्टर पलटी झाला. ट्रॅक्टरच्या मागील बाजूस असलेल्या पाण्याच्या टँकरमुळे ट्रॅक्टरचा वेग चालकास नियंत्रण मिळवता आली नाही. ट्रॅक्टर पलटी झाल्यामुळे ट्रॅक्टरखाली दबल्याने चालक जखमी झाला आहे. जखमी चालक हा समृद्धी महामार्गावर कामाकरिता बाहेरील राज्यातून आलेल्या मजूरापैकी एक आहे. परंतु कुणीही त्याचे नाव सांगण्यास किंवा त्याची ओळख देऊ शकले नाही. जखमीला तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पोहोचविण्यात आले. किनगाव राजा पोलिसांना घटनेची माहिती विचारली असता त्यांनीसुद्धा माहिती नसल्याचे स्पष्ट केले.
सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड ते मलकापूर रोडवर दुसरबीड गावाजवळ असलेल्या उताराचा रस्त्यावर भरधाव येणाऱ्या विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टरच्या चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रॅक्टर खड्ड्यात कोसळले. समोरील चाकाची धडी तुटून ट्रॅक्टर पलटी झाला. ट्रॅक्टरच्या मागील बाजूस असलेल्या पाण्याच्या टँकरमुळे ट्रॅक्टरचा वेग चालकास नियंत्रण मिळवता आली नाही. ट्रॅक्टर पलटी झाल्यामुळे ट्रॅक्टरखाली दबल्याने चालक जखमी झाला आहे. जखमी चालक हा समृद्धी महामार्गावर कामाकरिता बाहेरील राज्यातून आलेल्या मजुरापैकी एक आहे. परंतु कुणीही त्याचे नाव सांगण्यास किंवा त्याची ओळख देऊ शकले नाही. जखमीला तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पोहोचविण्यात आले. किनगाव राजा पोलिसांना घटनेची माहिती विचारली असता त्यांनीसुद्धा माहिती नसल्याचे स्पष्ट केले.