शहरं
Join us  
Trending Stories
1
हमासचा नवा प्रमुख याह्या सिनवारचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला; दातांनी ओळख पटली नाही म्हणून बोटांनी...
2
"संजय राऊत आणि आमच्यात वाद नाही, पण..." नाना पटोले यांनी स्पष्ट केली भूमिका
3
एकमेकांची वाट पाहण्यात सगळ्यांच्या उमेदवार याद्या लांबल्या; ही दोन कारणंही महत्वाची
4
रशिया युद्धात उत्तर कोरियाही, पाठविले १२ हजार सैनिक; दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेचा दावा
5
भारताची 'युवासेना' आज पाकिस्तानशी भिडणार; टीम इंडिया पराभवाचा वचपा काढणार? जाणून घ्या सर्वकाही
6
नारायण मूर्तींनी टाटांचा दयाळू उद्योजक म्हणून केला उल्लेख; सांगितला १९९९ चा 'तो' किस्सा
7
जिंकलंस भावा! टीम इंडिया अडचणीत असताना मुंबईकर Sarfaraz Khan नं ठोकली सेंच्युरी
8
IPO पूर्वीच NSDL नं रचला इतिहास; भारत, जपान, जर्मनीच्या GDP पेक्षा अधिक झाल्या सिक्युरिटीज
9
घासून निघालेल्या जागांचे काय? पाच हजार मताधिक्यांच्या आतील ३७ मतदारसंघांचे निकाल ठरणार अधिक महत्त्वाचे
10
सायकलस्वाराला वाचवताना भीषण अपघात, ५३ प्रवाशांना घेऊन जाणारी बस कोसळली नदीत
11
"विलेपार्लेची जागा शिंदेगटाला सोडा", माजी मंत्री दीपक सावंत यांनी घेतली जे. पी. नड्डा यांची भेट
12
ESIC बाबत सरकारचा मोठा निर्णय, PMJAY सोबत आणण्यास मंजुरी, कोणाला होणार फायदा?
13
आचारसंहितेमुळे योजनादूतांमार्फत प्रचार थांबवा; आयोगाची सूचना 
14
Rishabh Pant चुकला; त्याची विकेट वाचवण्यासाठी Sarfaraz Khan उड्या मारत ओरडताना दिसला
15
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे नेते"; पटोलेंच्या विधानावर राऊत म्हणाले, "त्यांच्या परवानगी शिवाय..."
16
पवार, फडणवीस यांच्या भेटीसाठी इच्छुकांची तोबा गर्दी
17
भारताने पाकिस्तानात खेळावे, रहायला खुशाल भारतात जावे; व्याकुळलेल्या शेजाऱ्याचा चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी पुन्हा नवा फॉर्म्युला
18
मविआत 'वाद' वाटप, चर्चा खोळंबली; राऊत-पटोले यांच्यात शाब्दिक वॉर, थेट दिल्ली दरबारी पोहोचली तक्रार!
19
बंगालच्या उपसागरात 'दाना' चक्रीवादळ, देशाच्या या भागात निर्माण होणार पूरस्थिती 
20
मुंबईत ठाकरे गटच मोठा भाऊ; समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा देणार

शेगाव कृउबास निवडणुकीसाठी ७६ उमेदवारी अर्ज दाखल

By admin | Published: October 16, 2016 2:17 AM

छाननीदरम्यान १६ उमेदवारांच्या अर्जामध्ये त्रुटी आढल्यात.

शेगाव, दि. १५- शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदांसाठी २0 नोव्हेंबर रोजी निवडणूक होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ७६ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शेगाव बाजार समितीच्या एकूण १८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. सहकार पॅनलकडून पांडुरंगदादा पाटील यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढविल्या जात आहे तर भाजपा पुरस्कृत शेतकरी परिवर्तन पॅनलही या निवडणुकीत आपले भाग्य आजमावित आहे. या बाजार समितीचा मागील इतिहास पाहिला तर स्व. गजाननदादा पाटील यांच्या नेतृत्वातील पॅनलचे नेहमीच वर्चस्व राहत होते. त्यानंतर पांडुरंगदादा पाटील यांनी नेतृत्वाची धुरा सांभाळली आहे. दरम्यान शनिवारी उमेदवारी अर्जाच्या छाननीदरम्यान १६ उमेदवारांच्या अर्जामध्ये त्रुटी आढल्या आहेत.