शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
4
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
5
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
6
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
7
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
8
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
9
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
10
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
11
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
12
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
13
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
14
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
15
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
16
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
17
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
18
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
19
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
20
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम

सात नोडल अधिकार्‍यांची नियुक्ती

By admin | Published: September 13, 2014 12:14 AM

विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी सात नोडल अधिकार्‍यांची नियुक्ती.

बुलडाणा : जिल्हयातील विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीसाठी लोकसभा निवडणूकीप्रमाणे सात नोडल अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच लोकसभा निवडणूकीकरीता मनुष्यबळ नियोजनासाठी मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या मान्यतेने तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरमध्ये एकूण ११ हजार ९४७ इतके मनुष्यबळाची माहिती टाकण्यात आली होती. सदर माहितीचा उपयोग विधानसभा निवडणूकीतही करण्यात येणार आहे. याशिवाय मतदान केंद्राचे मुल्य निर्धारन करण्यात आले असून किमान मुलभूत सुविधा, छत, पाणी, विद्युत पुरवठा, रॅम्प आदी म तदानासाठी आवश्यक बाबींची तपासणी करण्याबाबत मतदार नोंदणी अधिकार्‍यांना सुचना देण्यात आल्या आहेत.याशिवाय लोकसभा निवडणूकीप्रमाणे मिडीया सर्टीफिकेशन आणि मॉनिटेरींग कमिटी तयार करण्यात आली असून सदर कमिटीचे पुर्नगठण करण्यात आले आहे. याबाबत संबंधीत अधिकार्‍यांना सुचना दिल्या आहेत.