शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

शेगाव : दुचाकी अपघातात परभणीचा युवक ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:57 IST

शेगाव: शेगाव-खामगाव रस्त्यावरील कनारखेड फाट्यावर सकाळी ६.३0 वाजता परभणी जिल्ह्यातील युवकाला एका अज्ञात वाहनाने उडवले. त्यात जबर मार लागून युवकाचा घटनास्थळी मृत्यू झाला. 

ठळक मुद्देघातपाताची शक्यताशेगाव-खामगाव मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव: शेगाव-खामगाव रस्त्यावरील कनारखेड फाट्यावर सकाळी ६.३0 वाजता परभणी जिल्ह्यातील युवकाला एका अज्ञात वाहनाने उडवले. त्यात जबर मार लागून युवकाचा घटनास्थळी मृत्यू झाला.  कनारखेड येथील पोलीस पाटील नीलेश गुलाबराव वाकोडे यांनी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन ला युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी युवकाच्या मोबाइलवरून कॉल केलेल्या नंबरवर फोन करून ओळख पटवून घेतली. हा युवक परभणी जिल्हय़ातील खंडाळा येथील असून त्याचे नाव तुकाराम पांडुरंग शिंदे (वय २६) असे निदर्शनास आले. हा युवक १७ डिसेंबररोजी शेगावला दर्शनासाठी आला होता असे त्याच्या वडीलांनी पोलिसांना सांगितले; मात्र त्याने रात्री ८ वाजताच मी शेगावला पोहचल्याचे सांगितले. त्यामुळे आम्ही निश्‍चित झालो असे त्याच्या वडीलांनी पोलिसांना सांगितले. शेगावला कुणीही नातेवाईक नसून, तो कनारखेडजवळ कसा पोहचला याबाबत काहीही कल्पना त्याच्या वडीलांना नव्हती. तुकारामचे पुढच्या वर्षी लग्न करायचे होते असेही ते म्हणाले.  याप्रकरणी फिर्यादीवरून शेगाव ग्रामीण पोलिसांनी अप नं.0२८६/२0१७ कलम २७९,३0४ भादंवी नुसार दाखल केला आहे. पुढील तपास शेगाव पोलिस करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाDeathमृत्यूkhamgaonखामगावparabhaniपरभणी