शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

शेगावच्या जिनींगला आग; बॉयलर जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 1:30 PM

शेगाव शहरातील मध्यवस्तीत असलेल्या भट्टड जिनिंग अँड प्रेसिंगल शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली.

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : शहरातील बसस्थानक परिसरातील भट्टड जिनिंग अँड प्रोसेसिंग युनिटला शुक्रवारी दुपारी ३ वाजता आग लागल्याची घटना घडली. यामध्ये हजारो क्विंटलच्या रुई गठानी आणि कापूस जळून खाक झाला.शेगाव शहरातील मध्यवस्तीत असलेल्या भट्टड जिनिंग अँड प्रेसिंगल शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत जिनिंगमधील बॉयलर आणि यंत्रे जळून खाक झाली. या आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने बाजूलाच असलेल्या रुईच्या गठांनी आणि कापसाच्या गंजीला आग लागली नाही.भट्टड यांच्या मालकीचे जिनिंग अँड प्रेसिंगचे केंद्र आहे. या केंद्रात हजारो क्विंटलच्या रुई गठानी आणि कापूस ठेवलेला आहे. यामध्ये आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास केंद्रातील बॉयलर आणि मशीनमध्ये अचानकपणे आग लागली. इमारतींमधून धूर निघत असल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबतची माहिती शेगाव नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला देण्यात आली. यानंतर काही वेळातच अग्निशमन दल केंद्रात पोहोचले. यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. 

टॅग्स :fireआगShegaonशेगाव