शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

प्रसूती कक्षात मोबाईलवर केले शुटिंग; गुन्हा दाखल

By admin | Published: June 03, 2017 12:42 AM

खामगाव : येथील सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू व प्रसूती कक्षात महिलांचे मोबाइलवर शुटिंग काढून विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : येथील सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू व प्रसूती कक्षात महिलांचे मोबाइलवर शुटिंग काढून विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.शहरातील सती फैल भागातील रहिवासी असलेल्या कैलास चव्हाण याने गुरुवारी रात्री सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू प्रसूती कक्षात येऊन महिलांची मोबाइलवर शुटिंग काढली. यावेळी परिचारिका व सुरक्षारक्षकांनी हटकले असता कैलास चव्हाण याने परिचारिका व सुरक्षारक्षकास शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वानखडे यांच्यातर्फे सुरक्षारक्षक पुरुषोत्तम काळे यांनी शहर पोलीस स्टेशनला उपरोक्त आशयाची फिर्याद दिली. या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी कैलास चव्हाण याच्याविरुद्ध कलम ३५४ (क), ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.