शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

खामगावात फेरीवाला सर्वेक्षणाला अल्प प्रतिसाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 3:38 PM

फेरीवाला सर्वेक्षणबाबत खामगाव शहरात फेरीवाल्यामध्ये कमालीची उदासीनता दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: नगर पालिका क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणास प्रशासनाने सुरुवात केली आहे. मात्र, खामगावातील फेरीवाल्यांकडून या सर्वेक्षणाला अपेक्षित सहकार्य मिळत नसल्यामुळे शुक्रवारी पालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण न करणाऱ्या फेरीवाल्यांना सूचना दिल्या.फेरीवाला सर्वेक्षणबाबत खामगाव शहरात फेरीवाल्यामध्ये कमालीची उदासीनता दिसून येत आहे.  सर्वेक्षणाला सुरूवात झाल्यापासून केवळ 57 फेरीवाल्यांनीच  नोंदणी केली आहे. वारंवार सूचना देऊन,  जनजागृती करूनही  अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने शुक्रवारी मुख्यधिकारी धनंजय बोरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियान व्यवस्थापक राजेश झनके, ,सहायक प्रकल्प अधिकारी निलेश पारस्कर, फेरीवाला सर्वेक्षण करणाऱ्या  यंत्रणेचे राम माजगावकर, सागर शेळके, विजय पवार, शैलेश पवार,यांनी प्रत्यक्ष शहरातील फेरीवाला यांच्या भेटी घेऊन, सर्वेक्षणमध्ये  सहकार्य करण्याचा सूचना दिल्या.

टॅग्स :khamgaonखामगाव