शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

बुलडाणा जिल्ह्यात सी.सी.आयचे कापूस खरेदी केंद्र सुरु करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 1:20 PM

बुलडाणा जिल्ह्यात सी.सी.आयचे कापूस खरेदी केंद्रे जिल्ह्यात सुरु करण्यात यावीत, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे.

ठळक मुद्देशिवसेनेच्या वतीने निवेदन

बुलडाणा : कधीकाळी कॉटन बेल्ट या नावाने ओळखल्या जाणाºया बुलडाणा जिल्हा दरम्यानच्या कालावधीत सोयाबीनकडे वळला. मात्र आजही मोठ्या प्रमाणात घाटाखाली अन् पाठोपाठ घाटावर सुध्दा कापूस पेरा आहे. आज हेच ‘पांढरे सोने’ शेतकºयांच्या घरात आले असले तरी हमीभावापेक्षा कमी दराने विक्री करण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. यासाठी सी.सी.आयचे कापूस खरेदी केंद्रे जिल्ह्यात सुरु करण्यात यावीत, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे.यासंदर्भात जिल्हाधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्फत शासनाला ३० आॅक्टोंबर रोजी निवेदन देण्यात आले आहे. यामध्ये नमूद आहे की, गत दोन वर्षापूर्वी दुष्काळ आणि गतवर्षी नोटाबंदीमुळे भावमंदिला शेतकºयांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे शेतकरी बांधव आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यंदा कापसाचे उत्पादन चांगले झाले असून शेतकºयांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. मात्र सद्या शेतकºयांचा कपूस हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केल्या जात आहे. जिल्ह्यात एकही कापूस पणन महामंडळ, सीसीआयचे खरेदी केंद्र नाही. त्यामुळे शेतकरी आपला कापूस परजिल्ह्यात घेवून जात आहेत. यासाठी पुन्हा आर्थिक झळ पोहचते त्यामुळे जिल्ह्यात हमीभावाने सीसीआय खरेदी केंद्र सुरु करावीत अन्यथा शिवसेना आंदोलनाचा मार्ग स्विकारेल, असा इशारा निवेदनाअंती देण्यात आला आहे. निवेदन देते वेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख सिंधूताई खेडेकर, न.पा.उपाध्यक्ष विजय जायभाये, न.पा.सभापती दीपक सोनुने, उमेश कापुरे, कैलास माळी, किसान सेना उपजिल्हा प्रमुख लखन गाडेकर, नारायण हेलगे, गजेंद्र दांदडे, राजु मुळे, सचिन परांडे, गजानन पाटील, रमेश बरडे, साहेबराव थोरात, राहुल थोरात, विजय इतवारे, निलेश राठोड, लहु राठोड, संजय तोटे, बाळासाहेब बारोटे, अनिल जगताप, रामदास जगताप, सुरेश जगताप, प्रभाकर तुपकर, गिरीश आडेकर, अमोल बुधवत यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेती