शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

‘दशक्रिया’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:15 AM

‘दशक्रिया’ या नावाच्या मराठी चित्रपटाचा ट्रेलर सध्या प्रसारित होत आहे.  या चित्रपटात ब्राह्मण समाज व ब्राह्मण, पुरोहितांची निंदा करण्यात आली आहे.  याचा श्री भगवान परशुराम प्रतिष्ठान, मेहकर व मारवाडी ब्राह्मण समाजाच्यावतीने  निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देभगवान परशुराम प्रतिष्ठान व मारवाडी ब्राह्मण समाजाच्यावतीने निषेधउपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांना निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: ‘दशक्रिया’ या नावाच्या मराठी चित्रपटाचा ट्रेलर सध्या प्रसारित होत आहे.  या चित्रपटात ब्राह्मण समाज व ब्राह्मण, पुरोहितांची निंदा करण्यात आली आहे.  याचा श्री भगवान परशुराम प्रतिष्ठान, मेहकर व मारवाडी ब्राह्मण समाजाच्यावतीने  निषेध करण्यात आला असून,  ‘दशक्रिया’  चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी, अन्यथा  लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा १७ नोव्हेंबर रोजी उ पविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांना निवेदनातून करण्यात आला आहे. यावेळी श्री भगवान परशुराम प्रतिष्ठानचे तालुका अध्यक्ष जयदीप दलाल,  नगरसेवक विकास जोशी, मुन्ना महाराज दायमा, नीलेश बावणे, किरण सुरेश  जोशी, आनंद शर्मा, संदीप तट्टे, राजेश अंतरकर, सचिन जोशी, दिनकर सदावर्ते,  प्रा.डॉ. पाटील, डॉ. सतीश पळसोकर,  रविशंकर अवस्थी,  अनिल जांभोरकर,  संजय शर्मा, प्रमोद शर्मा, मनोज महाराज, नंदकिशोर बारोटे, प्रवीण बोडखे, गणेश  शेलगेनवार, नरहरी जोशी, जयदेव पितळे आदी उपस्थित होते.