शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

तंत्रनिकेतनच्या प्रवेशापासून विद्यार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 11:24 AM

अगदी आठ दिवसात नॉनक्रिमीलेअरसह जात प्रमाणपत्र न मिळविता आल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत.

- संदीप वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : तंत्रनिकेतन अभ्यासक्नमाला आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया १७ आॅगस्टपासून सुरू केली होती आणि २५ आॅगस्ट रोजी कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. पण दहावीच्या गुणपत्रिकेसह शैक्षणिक दाखले हे १७ आॅगस्टला मिळाले. त्यामुळे अगदी आठ दिवसात नॉनक्रिमीलेअरसह जात प्रमाणपत्र न मिळविता आल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. परिणामी काही विद्यार्थ्यांना खुल्या गटातून अर्ज करावे लागले.शासनाच्या सेवा हमी कायद्यानुसार जात प्रमाणपत्र अर्ज केल्यानंतर २१ दिवसांनंतर,नॉनक्रिमीलेअर २१ दिवसांनी तर उत्पन्नाच्या दाखल्यासाठी १५ दिवसांचा अवधी लागतो. तंत्रनिकेतनला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना केवळ आठ दिवसात ही कागदपत्रे सादर करण्याची मुदत दिल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. जात प्रमाणपत्र मिळेपर्यंत खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेतला तरी अधिवास प्रमाणपत्राची गरज आहे, तसेच प्रवेश घेतल्यानंतर तीन ते चार दिवसांचा अवधी मिळाल्यानंतरही जात प्रमाणपत्र आणि नॉनक्रिमीलेअर सादर न केल्यास त्या विद्यार्थ्याचा प्रवेश हा खुल्या गटात होणार आहे. दरम्यान, जातीचे दाखले व नॉन क्रिमीलिएर सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ देण्याची मागणी होत आहे.

जात प्रमाणपत्रांसाठी विशेष शिबिर हवे!तंत्रनिकेतनसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आठ दिवसात कुठल्याही स्थितीत जातीचे व नॉनक्रिमीलेअर दाखले मिळणे शक्य नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी प्रशासनाने तालुका स्तरावर विशेष शिबिर घेऊन जात प्रमाणपत्रासह नॉनक्रिमीलेअरचे वितरण करण्याची गरज आहे. तेव्हा या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे, अशी विद्यार्थी पालकांनी मागणी केली आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाEducation Sectorशिक्षण क्षेत्र