शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
3
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
5
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
7
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
8
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
10
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
12
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
13
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
14
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
15
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
16
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
17
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
19
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
20
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली

विद्यार्थिंनींनी दिला बेटी बचाव व झाडे वाचवाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 1:58 PM

डोणगाव : स्थानिक श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन २९ ते ३१ जानेवारी दरम्यान संपन्न झाले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान नाटीकेच्या माध्यमातून विद्यार्थिंनींनी बेटी बचाव व झाडे वाचवाचा संदेश दिला.

ठळक मुद्देस्थानिक श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन २९ ते ३१ जानेवारी दरम्यान संपन्न झाले. वाणिज्य शाखेच्या विद्यार्थीनींनी बेटी बचाव व बेटी पढावचा संदेश देत नाटीका सादर केली. वर्ग ९ च्या विद्यार्थीनींनी वृक्ष वाचवा वृक्ष जगवाचा संदेश देत पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आवाहन केले.

डोणगाव : स्थानिक श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन २९ ते ३१ जानेवारी दरम्यान संपन्न झाले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान नाटीकेच्या माध्यमातून विद्यार्थिंनींनी बेटी बचाव व झाडे वाचवाचा संदेश दिला. या स्नेहसंमेलनाचे उद्घाटक म्हणून जीवन विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबाराव खडसे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थाध्यक्ष राजेंद्र आखाडे व प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी किशोर पागोरे, नितीन शिंगणे, ठाणेदार आकाश शिंदे, संस्थासचिव प्रल्हादराव आखाडे, कोषाध्यक्ष बळीराम बाजड, रामदास शिंगणे आदी मान्यवर होते. यावेळी वर्ग ११ च्या मुलींनी स्वागत गिताने मान्यवरांचे स्वागत केले व नंतर आनंद बाजार आणि सायंकाळी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले. तर ३० जानेवारीला वर्ग ११ च्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थीनींनी बेटी बचाव व बेटी पढावचा संदेश देत नाटीका सादर केली. तर वर्ग ९ च्या विद्यार्थीनींनी वृक्ष वाचवा वृक्ष जगवाचा संदेश देत पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आवाहन केले. तर ३० जानेवारीला तुफान विनोदी कार्यक्रम डॉ.मिर्झा रफी अहमद बेग यांनी मिर्झा एक्सप्रेस सादर केली तर सायंकाळी ३० जानेवारीला व ३१ जानेवारीला विद्यार्थ्यांनी लोकनृत्य, बंजारा गित, फिल्मी गित, कॉपीमुक्त अभियान, धार्मिक नृत्य सादर केले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे प्राचार्य एस.एम.बाजड, सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळा