शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

खामगावातील ८९३ घरकुलांचा ‘डीपीआर’ सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 4:24 PM

- अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव :  पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नांतील भारत घडविण्यासाठी ‘२०२२ पर्यंत सर्वांना घरे’ हे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्याअनुषंगाने खामगाव शहरातील ८९३ घरकुलांचा प्रस्तावित प्रकल्प अहवाल जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यात आला आहे.पंतप्रधान आवास योजनेतंर्गत खामगाव नगर परिषद हद्दीतील विविध वस्तींमध्ये नियोजीत घरकुल उभारणीसाठी  खामगाव नगर पालिकेच्यावतीने सर्वेक्षण करण्यात आले. त्याअनुषंगाने ...

- अनिल गवई 

लोकमत न्यूज नेटवर्क 

खामगाव :  पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नांतील भारत घडविण्यासाठी ‘२०२२ पर्यंत सर्वांना घरे’ हे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्याअनुषंगाने खामगाव शहरातील ८९३ घरकुलांचा प्रस्तावित प्रकल्प अहवाल जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यात आला आहे.

पंतप्रधान आवास योजनेतंर्गत खामगाव नगर परिषद हद्दीतील विविध वस्तींमध्ये नियोजीत घरकुल उभारणीसाठी  खामगाव नगर पालिकेच्यावतीने सर्वेक्षण करण्यात आले. त्याअनुषंगाने शहरातील ८९३ घरकुलांचे पाच टप्प्यांमध्ये २२३२.५० लक्ष रुपये अनुदानाचे प्रकल्प अहवाल तयार करण्यात आले. या पाचही प्रकल्प अहवाल (डीपीआर) प्रस्तावास मान्यता प्रदान करण्यासाठी, म्हाडाकडे शिफारस करण्यासाठी जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे खामगाव नगर पालिकेने सादर केला आहे. यामध्ये सर्वाधिक लाभार्थी संख्या ही गोपाळ नगरातील ०२४९ इतकी आहे.

घरकुलासाठी केंद्राकडून अनुदान!

२५ जून रोजी पंतप्रधानांच्या उपस्थितीत ही योजना जाहीर करण्यात आली. देशातील चार हजार ४१ शहरांमध्ये ही योजना राबविण्यात येत असून,   अत्यल्प आणि अल्प गटांसाठी असलेल्या या योजनेकरिता पात्र होण्यासाठी लाभार्थीचे, स्वत:च्या किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावे, देशभरात कुठेही पक्के घर असता कामा नये, अशी अट घालण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून अत्यल्प आणि अल्प गटाच्या घरासाठी प्रत्येकी दीड लाख रुपयांचे अनुदान केंद्राकडून मिळणार आहे.  

टॅग्स :khamgaonखामगावgovernment schemeसरकारी योजना