शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
4
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
5
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
6
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
7
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
8
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
9
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
10
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
11
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
12
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
13
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
14
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
15
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
16
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
17
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
18
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
19
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

स्वाभीमानीचे खामगावात तोंडकाळे आंदोलन

By admin | Published: May 30, 2017 7:49 PM

शासनाचा निषेध: स्वत:चे तोंड काळे करून लपविली तोंडे

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मंगळवारी खामगाव येथे तोंडकाळे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात स्वाभीमानीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत:चे तोंड काळे करून जनुना येथील रेणुका माता मंदिरात आश्रय घेतला.शासनाने शेतकऱ्यांच्या समस्या न सोडविल्यास भविष्यात सरकारचेही तोंड काळे केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा स्वाभीमानीचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांनी यावेळी दिला. या आंदोलनात गिरधर देशमुख, अमोल राऊत, प्रकाश कोंडे, अनिल मिरगे, राजू नाकाडे, श्रीकृष्ण काकडे, विवेक पाटील, योगेश इंगळे, सोपान खंडारे, अमित तायडे, दिनकर म्हसने, संदीप चव्हाण, समाधान भातुरकर, दीपक देशमुख, जगन्नाथ इटनारे, आमीर शहा आदींचा सहभाग होता.