शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

"स्वाभिमानी"चे नेते रविकांत तुपकर यांनी घेतली शेतक-यांच्या कुटूंबाची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 4:57 PM

बुलडाणा : स्वाभिमानाचे नेते रविकांत तुपकर व प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ.प्रकाश पोपळे यांनी यवतमाळ येथील मृत शेतकऱ्यांच्या परिवारांची भेट घेतली.रविकांत तुपकर व प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ.प्रकाश पोपळे यांनी कलगाव ता. दिग्रस येथे जावून  किटकनाशकांच्या फवारणी मुळे मृत शेतकरी शेख आयूब भाई यांच्या परिवाराची भेट घेतली व फवारणीमुळेच अंधत्व आलेले शेतकरी रमेश गायकवाड व प्रवीण ...

बुलडाणा : स्वाभिमानाचे नेते रविकांत तुपकर व प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ.प्रकाश पोपळे यांनी यवतमाळ येथील मृत शेतकऱ्यांच्या परिवारांची भेट घेतली.

रविकांत तुपकर व प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ.प्रकाश पोपळे यांनी कलगाव ता. दिग्रस येथे जावून  किटकनाशकांच्या फवारणी मुळे मृत शेतकरी शेख आयूब भाई यांच्या परिवाराची भेट घेतली व फवारणीमुळेच अंधत्व आलेले शेतकरी रमेश गायकवाड व प्रवीण मनवर यांच्या परिवारची भेट घेतली त्यांच्या परिवाराला आधार दिला. कृषी केंद्रावर कोणतीही कारवाई न केल्यामुळे व ढिसाळ यंत्रणेने कही हालचाली न केल्यामुळे रविकांत तुपकर संतप्त झाले व यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना रविकांत तुपकरांनी चांगलेच खडसावले. 

मूत शेतकऱ्यांना किमान 5 लाख रु मदत मिळावी -रविकांत तुपकर

यावेळी नायब तहसीलदार,कृषी अधिकारी,तलाठी,ग्रामसेवक तसेच "स्वाभिमानी"चे यवतमाळ जिल्हाध्यश मनिष जाधव, अमरावती चे जिल्हाध्यश अमित अढ़ावु बुलडाण्याचे नेते श्याम अवथळे पाटील व नितीन राजपुत पुसद चे तालुकाध्यश विष्णु लांडगे उपस्थित होते. यावेळी कलगाव येथील उपस्थित ग्रामस्था सोबत रविकांत तुपकरांनी ग्रामपंचायतमध्ये संवाद साधला.