शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

३०० रुपयांची लाच घेताना तलाठी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 5:34 PM

Talathi Arrested While taking bribe विहीरीची नाेंद करण्यासाठी तलाठी निलेश शरद जाधव याने ५०० रुपयांची लाच मागितली.

बुलडाणा : ३०० रुपयांची लाच घेताना हिवरखंड येथील तलाठ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २२ फेब्रुवारी राेजी गजाआड केले. निलेश शरद जाधव असे आराेपी तलाठ्याचे नाव आहे. लाेणार तालुक्यातील पिंप्री खंदारे येथील २८ वर्षीय महिला शेतकऱ्याला शेतीच्या सातबाऱ्यावर विहीरीची नाेंद करण्यासाठी तलाठी निलेश शरद जाधव याने ५०० रुपयांची लाच मागितली. महिला शेतकऱ्याला लाच द्यायची नसल्यने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तलाठ्याची तक्रार केली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. तडजाेडी अंती तलाठी निलेश जाधव याने ३०० रुपयांची लाच स्विकारताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने त्यास रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी तलाठी जाधवविरुद्ध बिबी पाेलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू हाेती. ही कारवाइ पाेलीस अधिक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पाेलीस उपअधिक्षक संजय चाैधरी, पाेलीस निरीक्षक श्रीकांत निचळ, पाेलीस नाइक साखरे, बैरागी, विनाेद लाेखंडे, स्वाती वाणी,चालक रगड आदींनी केली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग