शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

बस न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी अडवली बस; माेताळा येथील प्रकार

By संदीप वानखेडे | Published: August 25, 2023 7:15 PM

ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी माेताळा शहरात शिक्षण घेण्यासाठी येतात़ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बस मिळत नसल्याने खासगी वाहनांनी प्रवास करावा लागताे़

बुलढाणा : पाेलिसांनी काढली विद्यार्थ्यांची समजूत मोताळा : शासनाने विविध सवलती जाहीर केल्यामुळे बसमध्ये गर्दी वाढली आहे़ दुसरीकडे जिल्ह्यातील सर्वच आगारांमध्ये बसची संख्या प्रवाशांची संख्या पाहता ताेकडी ठरत आहेत़ त्यामुळे, विद्यार्थ्यांना बसच मिळत नसल्याचे चित्र जिल्हाभरात आहे़ मोताळा बसस्थानकावर २५ ऑगस्ट दुपारी ३़ ३० वाजता विद्यार्थी बसची प्रतीक्षा करीत हाेते़ बराच वेळ झल्यानंतरही बस मिळाली नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यानी बस अडवून आंदाेलन सुरू केले़ अखेर पाेलिसांनी विद्यार्थ्यांनी समजूत काढल्याने आंदाेलन मागे घेण्यात आले.

ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी माेताळा शहरात शिक्षण घेण्यासाठी येतात़ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बस मिळत नसल्याने खासगी वाहनांनी प्रवास करावा लागताे़ दरराेज बस वेळेवर मिळत नसल्याने विद्यार्थी ताटकळत बसतात़ हा प्रकार दरराेजचा आहे़ मोताळा ते नांदुरा मार्गावरील गावातील विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी बस उपलब्ध नव्हती. उपलब्ध बसमध्ये जागा नसल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संतप्त झाले़ त्यांनी बस स्थानकातच बुलढाणा-जळगाव जामोद बस क्रमांक एम.एच. ३० एक्यु ६३३८ बस अडवत आंदोलन केले.

संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने तात्काळ बोराखेडी पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पीएसआय घुले, पोलीस कर्मचारी थोरात,पैठणे, सुर्यवंशी, सुरडकर, पवार,चालक पंडित, खर्चे होमगार्ड सोनुने यांनी तात्काळ घटनास्थळ गाठत संतप्त विद्यार्थ्यांची समजुत काढली़ तसेच वाहतूक नियंत्रक एस.आर.मोरे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दुसरी बस करून देत विद्यार्थ्यांना शांत केले़ अखेर बुलढाणा - जळगाव जामोद बस पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली़