शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

प्रिंपाळा येथील सरपंचाच्या घरी धाडसी चोरी; दीड लाखाचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 12:26 PM

खामगाव :  तालुक्यातील प्रिंपाळा येथील सरपंच डॉ.विठ्ठल पेसोडे यांच्या घरी सुमारे दीड लाखाची धाडसी चोरी झाली.

ठळक मुद्दे शुक्रवारच्या रात्री चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला.कपाट फोडून कपाटातील ४० ग्रॅम सोने आणि रोख रक्कमेसह दीड लाखाचा ऐवज लंपास केला.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव :  तालुक्यातील प्रिंपाळा येथील सरपंच डॉ.विठ्ठल पेसोडे यांच्या घरी सुमारे दीड लाखाची धाडसी चोरी झाली. ही घटना शनिवारी पहाटे साडेचार वाजता उघडकीस आली.  सरपंच डॉ. विठ्ठल पेसोडे यांचे प्रिंपाळा येथे घर आहे. याठिकाणी त्यांचे वडील पांडुरंग पेसोडे यांच्यासह तिघेजण राहतात. दरम्यान, शुक्रवारच्या रात्री चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. कपाट फोडून कपाटातील ४० ग्रॅम सोने आणि रोख रक्कमेसह दीड लाखाचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी पहाटे उघडकीस आल्यानंतर ग्रामीण पोलिसांना यासंदर्भात माहिती देण्यात आली. ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बुलडाणा येथील श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्वान पथकाद्वारे या चोरीचा पुढील तपास सुरू आहे.  ४० ग्रॅम सोने आणि ३० हजार रूपयांची रोख रक्कम चोरी गेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस