शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Published: June 20, 2017 4:35 AM

अवैध सावकारी; उटी येथील शेतकरी आत्महत्या प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कजानेफळ : व्याजाच्या पैशांच्या तगाद्यापायी आत्महत्या केलेल्या उटी येथील शेतकर्‍यांच्या मृत्यूस कारणीभूत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आज १९ जून रोजी त्यांच्याविरुद्ध अवैध सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहकर तालुक्यातील उटी येथील राजू विक्रम हरमकर (वय ४५) या शेतकर्‍याने १८ जून रोजी स्वत:च्या शेतात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली होती. अवैध सावकारांच्या पैशांचा तगादा तसेच मानसिक त्रासापायी पतीने आत्महत्या केल्याची तक्रार मृत शेतकर्‍याची पत्नी सुलोचना राजू हरमकार यांनी जानेफळ पोलिसात केली. गावातील शिवाजी लक्ष्मण आंधळे, रंजन वडाळकर व नंदू निकस या तिघांकडून होणार्‍या मानसिक त्रासापायी पतीने आत्महत्या केल्याच्या लेखी तक्रारीनंतर जानेफळ पोलिसांनी शिवाजी लक्ष्मण आंधळे, रंजन भिमाशंकर वडाळकर व नंदु ऊर्फ सदानंद ङ्म्रीकांत निकस या तिघांविरुद्ध १८ जून रोजी कलम ३0६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला होता, तर आज १९ जून रोजी सदर गुन्हय़ासह तिन्ही आरोपींवर अवैध सावकारीप्रकरणी कलम ३२ बी, ३३ मुंबईनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.