शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

बुलडाणा जिल्ह्यात थंडीने हुडहुडी

By admin | Published: December 29, 2014 12:10 AM

जनजीवन विस्कळीत ; पारा ८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली.

बुलडाणा : गत पाच दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा थंडीची लाट पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन थंडीच्या कडाक्याची तीव्रता अंशत: कमी होत आहे. जिल्ह्यातील २७ आणि २८ डिसेंबर रोजी ८ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या आठवड्यापासून सर्वत्र थंडीचा कडाका वाढत आहे. २१ डिसेंबरपर्यंंत किमान तापमानाची ११ अंशपर्यंत नोंद होती. २२ आणि २३ डिसेंबर रोजी १0 अंशापर्यंंत तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर दोन दिवस थंडीने थोडी उसंत घेतली. २३ ते २६ डिसेंबरदरम्यान पारा ११ पासून १४ अंश सेल्सिअसपर्यंंत चढला होता.मात्र त्यानंतर ढगाळ वातावरणासह दिवसभर वाहणार्‍या गारा वार्‍यांमुळे पारा झपाट्याने खाली उतरला आहे. २७ डिसेंबरपासून जिल्ह्यातील तापमानाचा पारा ८ अंश सेल्सिअसपर्यंंत खाली उतरला असून, आजपर्यंंत कायम आहे.काही भागात दिवसाच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. सर्वत्र थंड वारे वाहत आहेत. रात्रीच्या वेळी शहरी भागासह ग्रामीण नागरिकांनाही हुडहुडी भरली आहे. पुढील दोन दिवस जिल्हाभरात थंडीची लाट कायम राहणार असल्याची माहिती आहे.