शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
2
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
3
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
4
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
5
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
6
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
7
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
8
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
9
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
10
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
11
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
12
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
13
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
14
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
15
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक
16
"मध्यपूर्वेचा नकाशा बदलण्याची इस्रायलला संधी...", विरोधकांकडून नेतन्याहूंना मिळाला ग्रीन सिग्नल! 
17
Bumrah Ashwin Virat Rohit, ICC test Rankings: जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
18
ठाण्यात जेसीबीच्या धक्क्याने महानगर गॅस वाहिनीला गळती, ५०० ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडीत
19
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
20
याला म्हणतात परतावा...! TATA च्या या शेअरनं ₹1 लाखाचे केले ₹54 लाख; दमानींकडे तब्बल 4500000 शेअर

टिप्परला कारची धडक; चार जखमी

By admin | Published: May 13, 2017 4:50 AM

सिंदखेडराजावरून जालन्याकडे जाणा-या टिप्परने मोती तलाव वळणावर समोरासमोर धडक दिल्यामुळे कारमधील चार व्यक्ती गंभीर जखमी

सिंदखेडराजा : जालन्याकडून येणाऱ्या कारला सिंदखेडराजावरून जालन्याकडे जाणाऱ्या टिप्परने मोती तलाव वळणावर समोरासमोर धडक दिल्यामुळे कारमधील चार व्यक्ती गंभीर जखमी झाले असून, कारचे प्रचंड नुकसान झाले आहे.टिप्पर चालक रफिक पठाण याच्यावर अपराध नं.७१/२०१७ कलम २७९, ३३७, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून, सदर चौकशी सहायक ठाणेदार संतोष नेमणार करीत आहेत.जालनावरून सिंदखेडराजाकडे येत असलेली कार क्रमांक एम.एच.२० बी.एन.५०२ ला सिंदखेडराजावरून जालनाकडे जाणारे टिप्पर क्र.एम.एच.०४ सी.जी.९० ने कारला मोती तलाव वळणावर १२ मे रोजी सकाळी १० वाजता जबर धडक दिल्यामुळे कारचे चालक सागर अशोक मुंदडा २५, बहीण राधिका बजाज, आरती बजाज व शहा हे जखमी झाले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. या अपघातात कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. अपघातात दुचाकीस्वार दाम्पत्य जखमी खामगाव : समोरून येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने दुचाकीस्वार दाम्पत्य जखमी झाले. ही घटना १२ मे रोजी रोजी खामगाव-शेगाव रस्त्यावर वरखेड फाट्यानजीक घडली. प्रल्हाद तुकाराम हागे (वय ३९) व वर्षा प्रल्हाद हागे हे दुचाकी क्रमांक एम.एच.२८ एएम८०६२ ने खामगावकडे येत असताना त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या दुचाकी चालकाने धडक दिली. यामध्ये प्रल्हाद हागे व वर्षा हागे हे जखमी झाले.