शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
5
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
6
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
7
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
8
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
9
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
10
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
11
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
13
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
14
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
15
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
16
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
17
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
19
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
20
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

तुरीच्या भावात तेजी, ८०० रुपयांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 11:41 AM

Khamgaon APMC News गत दहा दिवसांत तुरीच्या दरात  ८०० ते ९०० रुपयांनी वाढ झाली आहे. 

- विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्क   खामगाव : मागील वर्षीच्या तुलनेत कमी उत्पादन झाल्यामुळे यावर्षी तुरीचे भाव तेजीत आहेत. गत पंधरा दिवसांत तुरीच्या भावात ८०० ते ९०० रुपयांनी वाढ झाली आहे. गत दहा दिवसांपूर्वी तुरीचे दर ६१०० ते ६२५० रुपये प्रतिक्विंटल होते. आता त्यामध्ये वाढ होऊन ७१०० ते ७२०० रुपये प्रतिक्विंटल भाव झाले आहेत. गत दहा दिवसांत तुरीच्या दरात  ८०० ते ९०० रुपयांनी वाढ झाली आहे. गतवर्षी जून महिन्यात शेतकऱ्यांनी खरीप हंगामात तुरीची पेरणी केल्यानंतर चांगला पाऊस झाला. त्यामुळे तुरीचे पीक बहरले होते. मात्र, त्यानंतर परतीचा जोरदार पाऊस झाला. तसेच परतीचा पाऊस संततधार झाला. या पावसामुळे तूर पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता तुरीचे पीक बाजार येण्याला सुरुवात झाली आहे.  खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक वाढली असून, ८ फेब्रुवारी रोजी ५०२३ क्विंटल तुरीची आवक झाली. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला ६२५० रुपये भाव मिळाला होता. सध्या जिल्ह्यात तुरीची सोंगणी सुरू असून, बाजार समितीत आवक वाढत आहे. शासनाने तुरीला ६ हजार रुपये हमीभाव जाहीर केला आहे. परदेशातून मागणी वाढल्यामुळे कापूस महागला असून, त्यामुळे सरकी ढेपीच्या किमतीदेखील वाढल्या आहेत. यावर्षी पावसामुळे तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे   मागील वर्षीपेक्षा चालू वर्षात तुरीचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे तुरीच्या दरात एकतर्फी तेजी आली आहे.   

टॅग्स :khamgaonखामगावAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती