शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
3
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
4
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
5
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
6
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
7
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?
8
सरकारी भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत,सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
10
नवरा बायकोचं भांडण, एका 'OK' नं रेल्वेला ३ कोटींचा फटका; कोर्टातील अजब प्रकरण काय?
11
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
12
Shah Rukh Khan :"जीव वाचवायचा असेल तर कोट्यवधी रुपये द्या, अन्यथा..."; सलमाननंतर शाहरुख खानला धमकी
13
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
14
Girnar Parikrama 2024: 'या' पाच दिवसांतच गिरनारच्या जंगलात मिळतो प्रवेश; जेवढ्या यातना तेवढाच आनंद!
15
शरद पवारांवरील टीका 'मानसपुत्रा'च्या जिव्हारी; निषेध व्यक्त करत वळसे पाटलांनी खोतांना दिला इशारा
16
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
17
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
18
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
19
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
20
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...

दोन मुख्याधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या बदल्या!

By admin | Published: June 02, 2017 12:32 AM

वऱ्हाडे नवे निवासी उपजिल्हाधिकारी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील खामगाव व देऊळगाव राजा या दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या १ जून रोजी झाल्या. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी गिरी यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी अकोला येथील जिल्हा क्रीडा अधिकारी रूजू होणार आहेत. देऊळगाव राजा येथील मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांची खामगाव नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून बदली झाली, तर खामगाव येथील मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांची बदली चिखलदरा येथे मुख्याधिकारी म्हणून झाली आहे. यवतमाळ येथील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ए. के. इंगोले यांची बुलडाणा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी म्हणून बदली झाली आहे. तसेच वर्धा येथील जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास अधिकारी यांची बुलडाणा जिल्हा परिषदमध्ये बदली झाली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी टापरे यांची बदली बुलडाणा उपविभागीय अधिकारी म्हणून झाली असून, त्यांच्या जागी अमरावती येथील वऱ्हाडे रूजू होणार आहेत. जिल्ह्यात गत एक महिन्यात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्यकार्यपालन अधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांसह पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.