शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
2
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
3
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
4
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
5
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
6
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
7
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
8
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
9
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
10
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
11
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
12
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
13
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
14
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
15
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
16
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
17
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
18
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
19
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
20
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 

वृक्षलागवडीसोबत वृक्ष संगोपन

By admin | Published: July 06, 2017 12:06 AM

सिंदखेडच्या सरपंचाचा उपक्रम : स्वखर्चाने जगविली ११०० झाडे

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव बढे : सिंदखेडच्या सरपंच विमल कदम यांनी मागील वर्षी लावलेल्या १४०० झाडांपैकी ११०० झाडे स्वखर्चाने जगवून गाव व परिसरात वनराई निर्माण केली. तर यावर्षीसुध्दा वनविभागाच्या मदतीने त्यांनी ४०० झाडांची लागवड केली.दोन वर्षापुर्वी मोताळा तालुक्यातील सिंदखेड या गावाची धुरा सरपंच विमल कदम यांनी सांभाळली. मागील दोन वर्षामध्ये गावामध्ये व परिसरामध्ये विविध विकास कामासोबत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व वृक्ष संगोपन केले. वृक्षारोपणाची फक्त फोटोपुरती चमको गिरी न करता झाडांना ट्रीगार्ड, ठिबकव्दारे पाणी यासारख्या सुविधा स्वखर्चाने दिल्या. त्याचा परिणाम म्हणून सिंदखेडमध्ये रस्त्याच्या दुतर्फा, शाळेत, ग्रामपंचायत परिसरात तसेच स्मशानभूमीत अनेक झाडे डौलाने उभी राहिली. तर गाव परिसरातील जंगलात मोठ्या प्रमाणात ग्रा.पं.च्या माध्यमातून वृक्षारोपा करण्यात आले. गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. यावर्षी सुध्दा विविध जातीच्या ४०० झाडांची लागवड करण्यात आली. यावेळी प्रामुख्याने सरपंच विमल कदम, उपसरपंच ज्योती मोरे, अर्जुन कदम, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र वैराळकर, ग्रा.पं.सदस्य तथा नागरीक उपस्थित होते. दरवर्षी त्याच त्याच खड्यात वृक्षारोपण न करता सिंदखेडच्या सरपंच विमल कदम यांचा वृक्षारोपणाचा प्रयत्न प्रेरणादायी आहे.